shri ram sena hindustan Archives | News 24 Tass Marathi

श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळतर्फे हनुमान जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन
बेळगाव / प्रतिनिधी

श्रीराम सेना हिंदुस्थान, अनगोळ (बेळगाव) यांच्या वतीने हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने ५ व्या वर्षातील ‘श्री हनुमान चित्ररथ स्पर्धा – २०२६’ तसेच ‘आकर्षक बैलजोडी स्पर्धा – २०२६’ आयोजित करण्यात आल्या आहेत.

चित्ररथ स्पर्धेत प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे रुपये ५००१, ३००१ आणि २००१ अशी रोख पारितोषिके तसेच आकर्षक चषक प्रदान करण्यात येणार आहेत. स्पर्धकांची निवड श्री हनुमानाची मूर्ती, बैलजोडीची मांडणी, रथाची सजावट, चाकांचे डिझाइन, जूची रचना, विद्युत रोषणाई, हिंदुत्व दर्शवणारी केसरी पताका आणि ध्वनी व्यवस्था अशा विविध निकषांवर गुणांकन करून केली जाणार आहे.

बैलजोडी स्पर्धेत पहिल्या पाच क्रमांकांसाठी अनुक्रमे रुपये ५००१, ३००१, २००१, १५०१ आणि १००० अशी रोख बक्षिसे व चषक देण्यात येतील. यामध्ये बैलांची उंची, रंगसाम्य, शिंगे, कान, पाय, शेपटी, चालण्याची ढब, थाट, तसेच देशी जातीची वैशिष्ट्ये, सजावट आणि अलंकार या बाबींवर आधारित निवड केली जाईल.

या दोन्ही स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी अनिवार्य असून, इच्छुकांनी अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी ८४९७८५१९१३ किंवा ९६६५४५५२७९ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

The post श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळतर्फे हनुमान जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन appeared first on News 24 Tass Marathi.

लैंगिक गुन्हे रोखण्यासाठी कायद्याच्या कठोर अंमलबजावणीची मागणी
श्रीराम सेना हिंदुस्थानचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

बेळगाव / प्रतिनिधी

देशात महिला व तरुणांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या लैंगिक गुन्हे, अंमली पदार्थांची तस्करी आणि सामाजिक शोषणाच्या वाढत्या घटनांवर तातडीने आळा घालण्यासाठी संबंधित कायद्यांची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी श्रीराम सेना हिंदुस्तान, बेळगाव जिल्हा शाखेने केली आहे. यासंदर्भातील निवेदन केंद्रीय व राज्य गृहमंत्र्यांसह बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

बेळगुंदी (ता. जि. बेळगाव) येथील एका शाळेत शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याची घटना अलीकडेच उघडकीस आली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर श्रीराम सेना  हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, लैंगिक गुन्हे, अंमली पदार्थांची तस्करी आणि सामाजिक शोषण या घटना केवळ स्थानिक स्वरूपाच्या राहिलेल्या नसून, त्या राष्ट्रीय स्तरावर कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न बनल्या आहेत. त्यामुळे भारतीय न्याय संहिता (BNS), लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायदा २०१२ आणि कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंधक (पॉश) कायदा २०१३ यांची कठोर व प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच सर्व शाळा, महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये कार्यरत अंतर्गत तक्रार समित्या (ICC) अनिवार्य करण्यात याव्यात. पीडितांसाठी गोपनीय आणि सुरक्षित तक्रार यंत्रणा उभारावी. प्राथमिक पुरावे उपलब्ध असलेल्या प्रकरणांत आरोपींना तात्काळ निलंबित करून अटक करावी आणि अशा गुन्ह्यांसाठी जलदगती न्यायालयांची स्थापना करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहांच्या परिसरात अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री वाढत असल्याने, शैक्षणिक संस्थांचे नियमित ऑडिट करावे व एनडीपीएस कायदा १९८५ ची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यासोबतच जिल्हा व राज्य पातळीवर विशेष अंमली पदार्थविरोधी पथके स्थापन करून सतत देखरेख ठेवावी, असेही नमूद करण्यात आले आहे.

नाईट पब्समध्ये नियमबाह्य वेळेपर्यंत मद्यपान सुरू राहणे आणि अपुरी देखरेख यामुळे तरुणींच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत असल्याचे सांगत, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांचे परवाने निलंबित किंवा रद्द करावेत. सीसीटीव्ही देखरेख, महिला सुरक्षा कर्मचारी आणि पोलिस पडताळणी सक्तीची करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

निवेदन सादर केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना रमाकांत कोंडुसकर आणि बेळगाव तालुकाप्रमुख भरत पाटील यांनी प्रशासनाने या मागण्यांची तातडीने पूर्तता करून कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी श्रीराम सेना हिंदुस्थानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post लैंगिक गुन्हे रोखण्यासाठी कायद्याच्या कठोर अंमलबजावणीची मागणी appeared first on News 24 Tass Marathi.