Kalburgi Archives | News 24 Tass Marathi

कलबुर्गीतील मठात स्वामीजींकडून हवेत गोळीबार
भाविकांमध्ये संताप

कलबुर्गी / वार्ताहर

कलबुर्गी जिल्ह्याच्या उडचन गावातील हिरेमठात धक्कादायक घटना घडली असून, शांतलिंग स्वामीजींनी मठाच्या आवारात हवेत गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शांतलिंग स्वामीजी काही दिवसांपूर्वी मद्यधुंद अवस्थेत मठात आले होते. त्यावेळी त्यांनी मठात गोंधळ घातल्यामुळे संतप्त भाविकांनी त्यांना मठाबाहेर काढले होते. या घटनेनंतर नवीन मठाधीश नियुक्त करण्याबाबत चर्चा सुरू झाली होती.

मात्र, सुमारे आठवडाभरापूर्वी शांतलिंग स्वामीजी पुन्हा मठात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी मठाच्या परिसरात उभे राहून हवेत गोळीबार केला. हा प्रकार विरोधकांना धमकी देण्यासाठीच केल्याचा आरोप केला जात असून, या घटनेमुळे परिसरातील नागरिक आणि भाविकांमध्ये भीती व संताप निर्माण झाला आहे.

The post कलबुर्गीतील मठात स्वामीजींकडून हवेत गोळीबार appeared first on News 24 Tass Marathi.

आयएएस अधिकाऱ्यासह तिघांचा अपघाती मृत्यू
कलबुर्गी जिल्ह्यात जेवर्गीनजीक कारला अपघात

बेंगळूर / प्रतिनिधी

कर्नाटक राज्य खनिज महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आयएएस अधिकारी महांतेश बिळगी यांच्या कारला मंगळवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत महांतेश बिळगी, त्यांचे बंधू शंकर बिळगी आणि इराण्णा शिरसंगी यांचा मृत्यू झाला आहे. एका नातेवाईकांच्या विवाह समारंभासाठी विजापूरहून कलबुर्गीला जात असताना कलबुर्गी जिल्ह्याच्या जेवर्गी तालुक्यातील. गौनळ्ळी क्रॉसजवळ हा अपघात झाला. महांतेश बिळगी यांच्या अपघाती मृत्यूबद्दल मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.

मंगळवारी इनोव्हा कारने (केए ०४, एनसी ७९८२) विजापूरहून कलबुर्गीला जात असताना हा अपघात घडला. जेवर्गी तालुक्यातील गौनळ्ळी येथे कारच्यासमोर कुत्रा आल्याने त्याला बसणारी धडक चुकविण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाली.

अपघातात शंकर बिळगी व इराण्णा शिरसंगी जागीच ठार झाले. तर महांतेश बिळंगी यांचा कलबुर्गी येथील खासगी इस्पितळात उपचारादरम्यान मृत्यू झाला. महांतेश यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच आयजीपी शंतनू सिन्हा, कलबुर्गीचे जिल्हाधिकारी व इतरांनी इस्पितळाकडे धाव घेतली. २७ मार्च १९७४ रोजी जन्मलेले महांतेश बिळगी हे २०१२ च्या बॅचचे कर्नाटक केडरचे आयएएस अधिकारी आहेत. ते सध्या कर्नाटक राज्य खनिज महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांनी बेस्कॉमचे व्यवस्थापकीय संचालकपदही सांभाळले होते.

The post आयएएस अधिकाऱ्यासह तिघांचा अपघाती मृत्यू appeared first on News 24 Tass Marathi.

कलबुर्गी येथे लॉरीला मिनी बसची धडक : पाच ठार
कलबुर्गी : जिल्ह्यातील जेवर्गी तालुक्यातील नेलोगी क्रॉसजवळ शनिवारी पहाटे उभ्या असलेल्या लॉरीला मिनी बस धडकल्याने पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातात मेहबूबी, वाजीद, प्रियांका आणि मेहबूब यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. मृत सर्व नवनगर ता. बागलकोट येथील रहिवासी होते. कलबुर्गी येथील खाजा बंदेनवाज दर्यात जात असताना सदर अपघात घडला. मिनी बसमधील एकूण ३१ जणांपैकी पाच जणांचा मृत्यू झाला. तर ११ जण जखमी झाले. सध्या जखमींना कलबुर्गी येथील जिम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

The post कलबुर्गी येथे लॉरीला मिनी बसची धडक : पाच ठार appeared first on News 24 Tass Marathi.