journalist day Archives | News 24 Tass Marathi

सार्वजनिक वाचनालयाचे पत्रकार पुरस्कार जाहीर
बेळगाव / प्रतिनिधी

सार्वजनिक वाचनालयातर्फेदिले जाणारे पत्रकार पुरस्कार जाहीर झाले आहेत. महिलांना दिला जाणारा प्रा. एस. आर. जोग महिला पत्रकार पुरस्कार मराठी विभागासाठी पुढारी न्यूज टीव्हीच्या प्रतिनिधी अक्षता नाईक यांना जाहीर झाला आहे. महिलांमध्ये कन्नड विभागासाठी विमला चिनकेकर (दै. होसदिगंत, चिकोडी) यांची निवड करण्यात आली आहे. पुरुषांमध्ये मराठी विभागासाठी सुशांत कुरंगी (तरुण भारत) तर कन्नड विभागासाठी मंजुनाथ पाटील (पॉवर टीव्ही) यांची निवड करण्यात आली आहे. रोख रक्कम, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कार वितरण रविवारी (दि. १८) सायंकाळी ५.३० वाजता मराठा मंदिरमध्ये आयोजित बॅ. नाथ पै व्याख्यानमालेच्या उद्घाटन सोहळ्यावेळी केले जाणार आहे.

The post सार्वजनिक वाचनालयाचे पत्रकार पुरस्कार जाहीर appeared first on News 24 Tass Marathi.

“डिजिटल युगातही पत्रकारितेची विश्वासार्हता अबाधित ठेवावी”
डॉ. एस. पी. तळवार

कागवाड तालुका पत्रकार संघातर्फे मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा

कागवाड, दि. ६ जानेवारी २०२६ : पत्रकारितेचे व्रत हे विश्वासार्हतेवर टिकून असते. समाजाला दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकार करीत असतात. मराठी वृत्तपत्राचा प्रारंभ करणारे बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या ‘दर्पण’ या वृत्तपत्राच्या नावातच प्रबोधनाचा आशय दडलेला आहे. समाजाचे वास्तव चित्र समाजासमोर ठेवणारा आरसा म्हणून त्यांनी पत्रकारितेकडे पाहिले. हीच भूमिका कायम ठेवून पत्रकारांनी आपले कार्य प्रामाणिकपणे आणि निष्ठेने करत राहिले पाहिजे, असे प्रतिपादन शिवानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. तळवार यांनी केले.

येथील कागवाड तालुका पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. एस. पी. तळवार प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पत्रकार संघाचे संचालक सुकुमार बन्नूरे होते. प्रमुख उपस्थितांमध्ये शिवानंद महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. अशोक आलगोंडी, ॲड.राहुल कटेगेरी यांचा समावेश होता. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

प्राचार्य डॉ. तळवार पुढे म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेत पत्रकारिता चौथा स्तंभ म्हणून कार्यरत आहे. पत्रकारांची ताकद ही सत्तेची निर्मितीही करू शकते आणि सत्तेला आव्हान देण्याचे सामर्थ्यही तिच्यात आहे. आजच्या एआय व डिजिटल युगात पत्रकारांनी स्वतःला अद्ययावत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कागवाड तालुक्यातील पत्रकार एकत्र येऊन मराठी पत्रकार दिन साजरा करतात, हे एकात्मतेचे व सामाजिक सलोख्याचे उत्तम उदाहरण असून ते विशेष महत्त्वाचे आहे.

यावेळी ॲड. राहुल कटेगेरी यांनी पत्रकारांनी बातमी प्रसिद्ध करताना तिची सत्यता पडताळून पाहणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. बातमीची अचूकता व पुरावे यांची खातरजमा केल्यास भविष्यात कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागणार नाही, असे त्यांनी नमूद केले.

प्रमुख उपस्थित प्रा. अशोक आलगोंडी यांनी भारतातील मुद्रण कलेचा इतिहास उलगडून सांगताना म्हटले की, प्रारंभी भारतीय भाषांतील वृत्तपत्रे स्वातंत्र्य चळवळीचा प्रसार आणि समाजप्रबोधन या उद्देशाने चालविली जात होती. आजच्या पत्रकारितेसमोर वेगळी आव्हाने उभी आहेत. विशेषतः डिजिटल माध्यमांच्या वाढत्या प्रभावात विश्वासार्हता टिकून राहते आहे की नाही, याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजसेवक अरुण जोशी यांनी केले. कागवाड तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार रंगनाथ देशिंगकर, तरुण भारतचे सुकुमार बन्नूरे, सकाळचे पत्रकार लक्ष्मण सूर्यवंशी आणि लोकमतचे पत्रकार संदीप परांजपे यांनी आपले मनोगत व्यक्त करून पत्रकारितेच्या सामाजिक भूमिकेवर प्रकाश टाकला.

यावेळी सिद्दया हिरेमठ यांची कागवाड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी व प्रभाकर गोंधळी यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास संजय काटकर, सचिन कांबळे, बसवराज तारदाळ, अमर कांबळे, महांतेश अडकेरी, शिवाजी पाटील, इरसार अथनिकर, पिंटू अरळे यांच्यासह विविध दैनिकांचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post “डिजिटल युगातही पत्रकारितेची विश्वासार्हता अबाधित ठेवावी” appeared first on News 24 Tass Marathi.

लोकशाहीचे रक्षण करण्याची जबाबदारी पत्रकारांची
मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन साजरा : बाळशास्त्री जांभेकर पुरस्काराचे वितरण

बेळगांव : सत्तेसाठी राजकीय पक्ष कोणत्याही थराला जात असल्याने आज लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. तिचे संरक्षण करण्याची जबाबदारी पत्रकारांची आहे, असे प्रतिपादन बेळगांव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर यांनी केले. पत्रकार संघातर्फे मंगळवारी ( ६ जानेवारी) पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.

पत्रकार दिनानिमित्त संघातर्फे दिला जाणारा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार बालमुकुंद पत्की यांना प्रमुख पाहुणे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विश्वास धुराजी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्रारंभी धुराजी यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

अध्यक्ष कृष्णा शहापूरकर यांनी प्रास्ताविक व स्वागत करताना पत्रकार संघाच्या कार्याची माहिती दिली. यानंतर उपाध्यक्ष सुहास हुद्दार यांच्या हस्ते धुराजी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच धुराजी यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देवून पत्की यांना सन्मानित करण्यात आले.

प्रमुख पाहुणे धुराजी यांनी आपल्या भाषणात पत्रकार संघाच्या कार्याचा गौरव केला. समाजात होणा-या अन्यायाविरोधात पत्रकार आवाज उठवून पिडीतांना न्याय मिळवून देण्याचे कार्य करीत असतात. युद्धकाळात तर जीव धोक्यात घालून ते लोकांपर्यंत माहिती पोहचवतात. हे त्यांचे कार्य प्रशंसनीय आहे.

बालमुकुंद पत्की यांनी मनोगत व्यक्त करताना पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मराठी पत्रकार परिषदेचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी आभार मानले. कार्यवाह महेश काशीद यांनी सूत्रसंचालन केले. पत्रकार भवनात झालेल्या या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील कार्यकर्ते व बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते.

The post लोकशाहीचे रक्षण करण्याची जबाबदारी पत्रकारांची appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे आज पत्रकार दिन
बेळगाव : बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे मंगळवारी (ता. ६) सकाळी ११ वाजता पत्रकार दिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार श्री. बालमुकुंद पत्की यांना ‘दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम पत्रकार भवन, पद्मावती चेंबर्स, कुलकर्णी गल्ली, बेळगाव येथे होणार आहे.

या सोहळ्यास ज्येष्ठ नागरिक संघ, बेळगावचे अध्यक्ष श्री. विश्वास धुराजी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पत्रकारितेच्या क्षेत्रात दीर्घकाळ दिलेल्या योगदानाबद्दल श्री. पत्की यांचा सत्कार करण्यात येणार असून, कार्यक्रमास पत्रकार, मान्यवर आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर, उपाध्यक्ष सुहास हुद्दार, कार्यवाह महेश काशीद यांनी केले आहे.

The post बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे आज पत्रकार दिन appeared first on News 24 Tass Marathi.