indian navy Archives | News 24 Tass Marathi

वेदांत किल्लेकरची मर्चंट नेव्हीतील अधिकारी पदासाठी निवड
बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा

बेळगाव : शास्त्रीनगर येथील कॅडेट वेदांत किल्लेकर याने तीन वर्षांचे खडतर सागरी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करत मर्चंट नेव्हीत अधिकारी होण्यासाठी पात्रता मिळवली आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आशियातील अग्रगण्य सागरी संस्थांपैकी एक मानल्या जाणाऱ्या तोलानी मेरिटाइम इन्स्टिट्यूट मधून वेदांतने आपले प्रशिक्षण पूर्ण करून पदवी संपादन केली. कठोर शिस्त, तांत्रिक कौशल्य आणि सागरी प्रशिक्षणातील विविध टप्पे यशस्वीरीत्या पार करत त्याने हे यश मिळवले आहे.

आता येत्या काही वर्षांत वेदांत मर्चंट नेव्हीत अधिकारी म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणार असून, त्याच्या या यशामुळे बेळगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

The post वेदांत किल्लेकरची मर्चंट नेव्हीतील अधिकारी पदासाठी निवड appeared first on News 24 Tass Marathi.

नौदलातील लेफ्टनंट चंदन खेमणाकर यांचा हिंदवी स्वराज्य युवा संघटना व ग्रामस्थांतर्फे गौरव
येळ्ळूर : येथील हिंदवी स्वराज्य युवा संघटना आणि ग्रामस्थांच्यावतीने येळ्ळूर गावचे सुपुत्र कु.चंदन कुमार खेमणाकर यांची भारतीय नौदलात लेफ्टनंट पदी निवड झाल्याबद्दल श्री शिवस्मारक, येळ्ळूर येथे गौरव करण्यात आला. यावेळी त्यांना श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्याचा मान देण्यात आला. यानंतर हिंदवी स्वराज्य युवा संघटनेच्या वतीने कु. चंदन खेमणाकर यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शिवकन्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना चंदन खेमणाकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाच्या सागरी किनारपट्टीच्या संरक्षणासाठी नौदलाची स्थापना केली होती. अशा थोर महापुरुषांच्या मूर्तीचे पूजन करण्याचा मान मिळणे हे माझ्यासाठी मोठे भाग्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच भविष्यात गावातील नौदल तसेच इतर क्षेत्रात जाण्याची इच्छा असलेल्या युवकांना मार्गदर्शन करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या श्री शिवस्मारकाच्या कार्याबद्दल त्यांनी हिंदवी स्वराज्य युवा संघटनेचे कौतुक केले आणि या सत्कार सोहळ्याबद्दल संघटनेचे मनापासून आभार मानले.

The post नौदलातील लेफ्टनंट चंदन खेमणाकर यांचा हिंदवी स्वराज्य युवा संघटना व ग्रामस्थांतर्फे गौरव appeared first on News 24 Tass Marathi.

चंदन खेमणाकर यांची भारतीय नौदलात लेफ्टनंटपदी निवड
येळ्ळूर मराठी मॉडेल शाळेतर्फे अभिनंदनपर सत्कार

येळ्ळूर : मराठी मॉडेल शाळा, येळ्ळूर येथील माजी विद्यार्थी कु. चंदन कुमार खेमणाकर यांची भारतीय नौदलात लेफ्टनंट पदी निवड झाल्याबद्दल शनिवारी (दि. १० जानेवारी २०२५) शाळेच्या वतीने त्यांचा अभिनंदनपर सत्कार करण्यात आला. हा सत्कार सोहळा शाळेच्या आवारात एस.डी.एम.सी., मुख्याध्यापक आणि शिक्षकवृंद यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस.डी.एम.सी. अध्यक्षा सौ. दिव्या संदिप कुंडेकर होत्या. यावेळी एस.डी.एम.सी. उपाध्यक्ष श्री. जोतिबा यल्लाप्पा उडकेकर यांनी आपल्या मनोगतातून कु. चंदन तसेच त्यांच्या वडिलांचे विशेष कौतुक केले. पहिली ते दहावीपर्यंतचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून पूर्ण करूनही चंदनने भारतीय नौदलात अधिकारीपद मिळवले, हे गावातील आणि शाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

याप्रसंगी कु. चंदन खेमणाकर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिद्द, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यश मिळवता येते, असा संदेश दिला. त्यांच्या या यशामुळे गावातील युवकांसमोर एक नवा आदर्श निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सहशिक्षक सातेरी पाखरे यांनी केले. यावेळी शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक श्री. राजेंद्र चलवादी, एस.डी.एम.सी. सदस्य मारुती यळगुकर, चांगदेव मुरकुटे, मुर्तीकुमार माने, शशिकांत पाटील, तसेच सदस्या सौ. अलका कुंडेकर, सौ. प्रियांका सांबरेकर, सौ. रेश्मा काकतकर, श्रीमती शुभांगी मुतगेकर, सौ. अर्चना देसाई, सौ. ज्योती पाटील यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post चंदन खेमणाकर यांची भारतीय नौदलात लेफ्टनंटपदी निवड appeared first on News 24 Tass Marathi.