inauguration Archives | News 24 Tass Marathi

शॉपिंग उत्सवाचा शानदार प्रारंभ
बेळगाव : “गेल्या वीस वर्षे होऊन अधिक काळ सातत्याने नवनवीन उत्पादने बेळगावकरांना उपलब्ध करून देणे हे कौशल्याचे काम आहे हे काम यश कम्युनिकेशन्स करीत आहे बेळगावकरांनी भेट देऊन प्रदर्शनातील वस्तूंची पाहणी करावी आणि प्रोत्साहन द्यावे” असे आवाहन चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष राजेंद्र मुतगेकर यांनी शुक्रवारी सायंकाळी केले. १४ ते १८ ऑगस्ट असे सलग पाच दिवस मिलेनियम गार्डन येथे चालणाऱ्या शॉपिंग उत्सवाचा शुभारंभ मुतगेकर यांच्या हस्ते झाला.

याप्रसंगी यश चे आयोजक प्रकाश कालकुंद्रीकर यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की उत्पादक आणि ग्राहक यांचा संपर्क वाढविणे उत्पादकांना ग्राहकपेठ मिळवून देणे या उद्देशाने गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही कार्यरत असून आज देशात आकर्षण असलेल्या इलेक्ट्रिक कारचे आणि दुचाकींचे या माध्यमातून प्रदर्शन मानण्यात आले आहे ज्यामध्ये बजाज चेतक, अँप्री, एमजी कार, अथर, बीगाॅस, सुझुकी आदी कंपन्यांनी सहभाग घेतला आहे त्याचबरोबर कंजूमर, ज्वेलरी फर्निचर गारमेंट्स इन्शुरन्स टुरिझम फायनान्स या भागांचा समावेश आहे टुरिझम मध्ये गगन टूर्स व प्रवीण हॉलिडेज यांचा समावेश आहे.

गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही बेळगाव व बेळगावच्या बाहेरही अनेक एक्स्पोजचे आयोजन केले आहे असे ते म्हणाले याप्रसंगी पाहुणे म्हणून शिवसंत संजय मोरे, मनपाचे माजी अधिकारी डी. के. निंबाळ, बेळगाव जिल्हा हॉकी संघटनेचे सुधाकर चाळके, टाटा इन्शुरन्सचे दत्तात्रय जाधव, सचिन सांबरेकर याचबरोबर निखिल सोमनाचे, विक्रम चौगुले, सविता वेसणे, सविता हेब्बार, मराठा व्यवसाय संघाचे संघटक पदाधिकारी व सदस्य भरतेश पाटील, प्रमोद गुंजीकर, निलेश शहापूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थितांना विनय कदम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देण्यात आले. येत्या मंगळवार दि. १४ पर्यंत हे प्रदर्शन चालणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन पाहुण्यांनी आपल्या भाषणात केले. सर्वांना प्रवेश मोफत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

The post शॉपिंग उत्सवाचा शानदार प्रारंभ appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकात चालक-वाहकांसाठी हायटेक विश्रामगृह सुरू
उपाध्यक्ष सुनील हणमण्णावर यांच्याहस्ते लोकार्पण

एनडब्ल्यूकेएसआरटीसीचा उपक्रम

बेळगाव : वायव्य कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक मंडळाच्या (एनडब्ल्यूकेएसआरटीसी) चालक आणि वाहकांच्या सोयीसाठी बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज विश्रामगृह सुरू करण्यात आले आहे. मंडळाचे उपाध्यक्ष सुनील हणमण्णावर यांच्या हस्ते या नव्या विश्रामगृहाचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी कर्तव्यावर आलेल्या चालक-वाहकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. उद्घाटनानंतर बोलताना सुनील हणमण्णावर यांनी सांगितले की, चालक-वाहकांना विश्रांतीसाठी योग्य सुविधा उपलब्ध नसल्याबाबत माध्यमांत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची गंभीर दखल घेऊन हे विश्रामगृह उभारण्यात आले आहे.

या विश्रामगृहात एकाच वेळी २० ते २५ कर्मचाऱ्यांना विश्रांती घेता येईल अशी व्यवस्था करण्यात आली असून गाद्या, शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि स्वतंत्र भोजनगृह (डायनिंग) अशा सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. घरासारखे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

दिवस-रात्र सेवा बजावणाऱ्या चालक-वाहकांना आतापर्यंत विश्रांतीसाठी योग्य जागेचा अभाव जाणवत होता. मात्र, अवघ्या चार ते पाच दिवसांत हे हायटेक विश्रामगृह उभारण्यात आल्याने चालक-वाहकांनी मंडळ प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

या कार्यक्रमाला बेळगाव विभागाचे नियंत्रक शशिधर मडीदेवरमठ यांच्यासह मंडळाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि चालक-वाहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकात चालक-वाहकांसाठी हायटेक विश्रामगृह सुरू appeared first on News 24 Tass Marathi.

ग्रामीण भागातील खेळाडूंना सर्वतोपरी सहकार्य करू – बाळू देसूरकर
बिजगर्णी : ग्रामीण भागात कष्ट करणारे खेळाडू आहेत त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे सातत्याने सराव‌ करायला शिका.जिद्द चिकाटी ठेवा. राष्ट्रीय स्तरावर जाण्याचे स्वप्न बघा. ग्रामीण पश्चिम विभागांमध्ये सुसज्ज सुविधा असलेले‌ भव्य क्रीडांगण असायला हवे खेळाडूंना सर्वतोपरी सहकार्य करू.अंगमेहनत महत्त्वाची आहे असे मौलिक विचार उचगाव ब्लॉक कांग्रेस अध्यक्ष बाळू देसूरकर यांनी बिजगर्णी येथील भव्य क्रीडांगणावर बेळगुंदी झोनल माध्यमिक शालेय स्पर्धांचे उद्घाटन करताना व्यक्त केले.

मोठ्या दिमाखात पाचशे खेळाडूंची उपस्थितीती व सतरा माध्यमिक शाळांच्या साक्षीने बेळगुंदी झोनल माध्यमिक क्रीडा स्पर्धांचा शानदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला. अध्यक्षस्थानी बिजगर्णी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष एस. एम. जाधव उपस्थित होते.

प्रारंभी शाळेच्या विद्यार्थ्यिनिनी‌ स्वागतगीत सादर केले.उपस्थित‌ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. स्पर्धांचे शानदार उद्घाटन फित कापून व श्रीफळ वाढवून तसेच कबुतरे उडवून बाळू देसूरकर यांच्याहस्ते करण्यात आले.

क्रीडा ज्योत स्वागत माजी ग्रामपंचायत अध्यक्ष‌ मनोहर बेळगावकर यांनी केले. यावेळी ध्वजारोहण युवा नेते सचिन बाळेकुंद्री यांच्याहस्ते झाले. कु. निकिता अष्टेकर हिने खेळाडूंना शपथ दिली. याप्रसंगी क्रीडा साहित्य पूजन कॅप्टन उत्तम मोरे, फाईल वाटप रेखा नाईक व उपाध्यक्ष महेश पाटील, ट्राफीच पूजन मनोहर मोरे, तसेच उपस्थित क्रीडा शिक्षकांना ब्लेझर वाटप गावातील ब्रम्हलिंग सोसायटीचे संचालक मंडळामार्फत प्रदान करण्यात आले. यावेळी‌ अशोक कांबळे यांनीही मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.

या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते वाय. पी. नाईक यांनी अपयशाने खचू नका पुन्हा पुन्हा यशासाठी खिलाडूवृत्ती दाखवा. सांघिक भावना महत्त्वाची आहे. बेळगुंदी क्लस्टर व हिंडलगा क्लस्टर मधील सतरा माध्यमिक शाळा एकत्रित आल्यामुळे ही‌ क्रीडा पंढरी पावसातही प्रफुल्लित झाली आहे. चार दिवस चालणाऱ्या या क्रीडा स्पर्धा ग्रामीण भागातील क्रीडा रसिकांना पर्वणी ठरणार आहे. उपस्थित सर्वांचा यावेळी संस्था व शाळेतर्फे शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

व्यासपीठावर बेळगाव ग्रामीणच्या क्रीडाधिकारी साधना भद्री, एस. एम. जाधव, बाळू देसूरकर, सचिन बाळेकुंद्री, निंगापा जाधव, अशोक गावडा, रेहमान तहसीलदार पुंडलिक जाधव, गीतेश ठाणब, कल्लापा कुन्नूरकर, यल्लापा बेळगावकर, अर्जुन निलजकर,वाय. एच. पाटील, के. आर. भास्कर, मारुती जाधव, मनोहर पाटील, सतिश पाटील, अविनाश कांबळे, सुरेश कांबळे परशराम भास्कर, मारुती कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी खेळाडूंचे शिस्तबद्ध संचलन कबुतरांची आकाशातील उंच भरारी, कौतुकाचे आकर्षण ठरले. प्रास्ताविक मुख्याध्यापक रमेश कांबळे यांनी सूत्रसंचालन आर. पी. सरवणकर, आभार क्रीडा शिक्षक ए. एम. दरेकर‌ यांनी मानले. यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post ग्रामीण भागातील खेळाडूंना सर्वतोपरी सहकार्य करू – बाळू देसूरकर appeared first on News 24 Tass Marathi.

क्रीडा स्पर्धांतून शिस्त, जिद्द आणि संघभावना विकसित होते – रोहिणी पाटील
विद्याभारती जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

३५० हून अधिक खेळाडूंचा सहभाग

बेळगाव : क्रीडा स्पर्धा केवळ विजय-पराभवापुरत्या मर्यादित नसून त्या खेळाडूंमध्ये शिस्त, जिद्द, आत्मविश्वास आणि संघभावना रुजविण्याचे प्रभावी माध्यम आहेत. बेळगाव जिल्ह्यातील खेळाडूंनी सातत्यपूर्ण सराव आणि कठोर परिश्रमाच्या बळावर राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करून जिल्ह्याचे नाव उंचवावे, असे आवाहन एकलव्य पुरस्कार विजेत्या आंतरराष्ट्रीय ज्युडोपटू तथा प्रशिक्षिका रोहिणी पाटील यांनी केले.

नेहरूनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर संत मीरा, अनगोळ यांच्या आयोजनाखाली आणि विद्याभारती कर्नाटकच्या सहकार्याने आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.

यावेळी लैला साखर कारखान्याचे संचालक सदानंद पाटील, विद्याभारतीचे राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, जनकल्याण ट्रस्टचे विश्वस्त अशोक शिंत्रे, जिल्हाध्यक्ष माधव पुणेकर, जिल्हा सचिव एस. व्ही. कुलकर्णी, संत मीरा शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी तसेच विद्याभारतीचे जिल्हा शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर राष्ट्रीय शालेय स्पर्धांमध्ये चमक दाखवलेल्या अनिरुद्ध हलगेकर, संचित धामणेकर, समर्थ पानारी, श्रेयस किल्लेकर, यश हळसीकर, भावना बेर्डे, सृष्टी सातेरी, श्रेया लाटुकर आणि मेघा कलखांबकर या खेळाडूंनी क्रीडाज्योत मैदानाभोवती प्रदक्षिणा घालून मान्यवरांकडे सुपूर्द केली. खेळाडू चंदन आणि श्रेयस यांनी सर्व स्पर्धकांना क्रीडा शपथ दिली. त्यानंतर ओमकार, सरस्वती आणि भारतमाता प्रतिमेचे पूजन तसेच दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना क्रीडा क्षेत्रातील संधी, मेहनतीचे महत्त्व आणि सातत्यपूर्ण सरावाचे मूल्य याविषयी मार्गदर्शन केले.

या स्पर्धेत संत मीरा (अनगोळ), संत मीरा (गणेशपूर), शांतिनिकेतन पब्लिक स्कूल (खानापूर), स्वामी विवेकानंद स्कूल (खानापूर), देवेंद्र जीनगौडा स्कूल (शिंदोळी), हनिवेल स्कूल (खानापूर) आणि ज्ञान प्रबोधनी स्कूल (रामदुर्ग) येथील ३५० हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे.

यावेळी क्रीडाशिक्षक अनुराधा पुरी, शिवकुमार सुतार, ओंकार गावडे, श्रीकांत कांबळे, शुभांगी काकतकर, स्वाती सावंत, गंगा गाणीकोप्प, हर्ष रेडेकर, प्रीती भांदुर्गे, श्रद्धा ढवळे, श्रुती सावंत, सोहेल विजापूरे, सृष्टी भोंगळे, संभवी स्वामी, प्रतीक एच., बसवंत पाटील, शामल दड्डीकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरोजा कटगेरी यांनी, तर आभार प्रदर्शन प्रेमा मेलिनमनी यांनी केले.

The post क्रीडा स्पर्धांतून शिस्त, जिद्द आणि संघभावना विकसित होते – रोहिणी पाटील appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव – सिकंदराबाद साप्ताहिक रेल्वेला प्रारंभ
खासदार जगदीश शेट्टर यांच्याहस्ते हिरवा झेंडा

बेळगाव : माजी मुख्यमंत्री आणि बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी आज बेळगाव रेल्वे स्थानकावर बेळगाव – सिकंदराबाद नवीन साप्ताहिक रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवून अधिकृत प्रारंभ केला.

बेळगाव रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमात खासदार जगदीश शेट्टर यांच्याहस्ते रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, हैदराबाद आणि सिकंदराबादसह एकूण तीन नवीन रेल्वे सेवा बेळगावहून सुरू करण्यात येत असून, या गाड्या आठवड्यातून तीन वेळा धावणार आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून या रेल्वे सेवांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांनी बेळगावच्या जनतेच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे आभार मानत असल्याचे शेट्टर यांनी सांगितले.

जिल्ह्यातील रेल्वे विकासाचा उल्लेख करताना त्यांनी बेळगाव – बेंगळूरू वंदे भारत रेल्वे सेवा यशस्वीपणे सुरू झाल्याचे सांगितले. तसेच बेंगळूरू – मुंबई हाय-स्पीड रेल्वे सेवेमुळे प्रवाशांना मोठी सुविधा उपलब्ध झाली असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यात बेळगाव – चेन्नई आणि बेळगाव – तिरुपती रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

या कार्यक्रमाला स्थानिक आमदार, भाजप जिल्हाध्यक्ष, माजी आमदार, पक्षाचे पदाधिकारी, रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी, नागरिक आणि माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post बेळगाव – सिकंदराबाद साप्ताहिक रेल्वेला प्रारंभ appeared first on News 24 Tass Marathi.

बेंगळुरू- बेळगाव- मुंबई नव्या रेल्वेसेवेचा शुभारंभ
रेल्वेमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

बेळगाव : बेंगळुरू ते मुंबईदरम्यान सुरू करण्यात आलेल्या नव्या रेल्वेसेवेचे उद्घाटन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी व्हर्च्युअल माध्यमातून हिरवा झेंडा दाखवून केले. बेळगावमार्गे धावणारी ही रेल्वेसेवा कर्नाटक आणि महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी महत्त्वाची ठरणार असून, दोन्ही राज्यांतील संपर्क अधिक मजबूत होणार आहे.

यावेळी बोलताना अश्विनी वैष्णव यांनी दक्षिण आणि उत्तर कर्नाटकातील रेल्वेसंबंधित अनेक प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तसेच बेंगळुरू-मुंबई मार्गावर लवकरच वंदे भारत स्लीपर सेवा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

कर्नाटकमधील रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक सुरू असल्याचे सांगताना त्यांनी ‘अमृत भारत स्टेशन योजना’ अंतर्गत राज्यातील ६१ रेल्वे स्थानकांचा सुमारे २,१६० कोटी रुपयांच्या खर्चातून पुनर्विकास सुरू असल्याची माहिती दिली. त्यापैकी नऊ स्थानकांचे काम पूर्ण झाले असून, बेंगळुरू कॅन्टोन्मेंट स्थानकाचा ४८५ कोटी रुपये आणि यशवंतपूर स्थानकाचा ३६७ कोटी रुपयांत विकास सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

२०१४ नंतर कर्नाटकमध्ये सुमारे १,७५० किलोमीटर नवीन रेल्वेमार्ग उभारण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. हासन-मंगळुरू विभागातील विद्युतीकरण पूर्णत्वाच्या टप्प्यात असून त्याची चाचणी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

बेंगळुरू उपनगरी रेल्वे प्रकल्पातील चारही कॉरिडॉरचे काम वेगाने सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बैयप्पनहळ्ळी-चिक्कबनवारा आणि हिलालिगे-राजानुकुंटे मार्गांसाठी जमीन संपादन प्रक्रिया पूर्ण झाली असून, केएसआर बेंगळुरू-देवनहळ्ळी आणि केंगेरी-व्हाईटफिल्ड मार्गांनाही मंजुरी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे विमानतळ, इलेक्ट्रॉनिक सिटी, मराठहळ्ळी आणि हेब्बळ यांसारख्या प्रमुख भागांना रेल्वे जोडणी मिळणार आहे.

कर्नाटकमध्ये सध्या १२ जोड्या वंदे भारत गाड्या कार्यरत असून, बेंगळुरू-मंगळुरू मार्गावरील चाचण्या सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच बेंगळुरू-हैदराबाद आणि बेंगळुरू-चेन्नई बुलेट ट्रेन कॉरिडॉरलाही मंजुरी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री व्ही. सोमण्णा यांनीही उपस्थितांना संबोधित केले. एसएमव्हीटी बेंगळुरू-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (गाडी क्रमांक १६५५३/५४) सुरू केल्याबद्दल त्यांनी रेल्वेमंत्र्यांचे आभार मानले. देशातील व्यस्त रेल्वेमार्गांपैकी एका मार्गावरील प्रवाशांसाठी ही सेवा दिलासादायक ठरेल, असे ते म्हणाले.

थानिसंद्रा येथे सुमारे २७० कोटी रुपयांचा वंदे भारत स्लीपर देखभाल डेपो उभारण्यात येणार असून, एसएमव्हीटी बेंगळुरू येथे ५२.७३ कोटी रुपयांचा चेअर कार देखभाल प्रकल्प उभारला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

कार्यक्रमाला खासदार पी. सी. मोहन, लहर सिंग सिरोया आणि तेजस्वी सूर्या हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते. तसेच बेंगळुरू विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक आशुतोष कुमार सिंह आणि दक्षिण पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

The post बेंगळुरू- बेळगाव- मुंबई नव्या रेल्वेसेवेचा शुभारंभ appeared first on News 24 Tass Marathi.

कल्लेहोळ येथे २२ एप्रिलपासून श्री वैजनाथ मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि लोकार्पण सोहळा
उचगाव : बेळगाव तालुक्यातील कल्लेहोळ येथे सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या श्री वैजनाथ मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असून, या मंदिराचा भव्य लोकार्पण सोहळा २२ ते २४ एप्रिल २०२६ दरम्यान मंदिराची वास्तुशांती, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहण अशा विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा केला जाणार आहे.

सोहळ्याच्या पहिल्या दिवशी, बुधवार दि. २२ एप्रिल रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत ग्रामस्थ, देवस्थान पंचकमिटी आणि सुवासिनींच्या उपस्थितीत सर्व देवतांचे आवाहन करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत सनई-ताशा, वारकरी संप्रदायाच्या गजरात देवतांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी ६ ते ७ या वेळेत ह.भ.प. निवृत्ती मारुती मुचंडीकर महाराज यांचे प्रवचन, तर रात्री ७ ते ९ या वेळेत ह.भ.प. भवताचार्य यतिराज महाराज (आळंदी) यांचे कीर्तन होणार आहे.

गुरुवार दि. २३ एप्रिल रोजी सकाळी देवस्थान समितीच्या हस्ते मंदिराची वास्तुशांती, गृहप्रवेश आणि होमहवन विधी पार पडतील. सायंकाळी ६ ते ७ या वेळेत ह.भ.प. बाळू मारुती भक्तीकर महाराज यांचे प्रवचन होणार असून, रात्री ७ ते ९ या वेळेत ह.भ.प. गुरु पुंडलिक महाराज देहुकर (संत तुकाराम महाराजांचे वंशज, श्रीक्षेत्र देहू) यांचे कीर्तन होईल.

शुक्रवार दि. २४ एप्रिल रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत महर्षी धर्म, तपोरत्न शिवसिद्ध सोमेश्वर शिवाचार्य महाराज (मुक्ती मठ) यांच्या हस्ते कळसारोहण सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, विविध पूजाविधी तसेच दुपारी मान्यवरांच्या उपस्थितीत मंदिराचे उद्घाटन होणार आहे. दुपारी ३ नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या तीन दिवसीय सोहळ्याचे आयोजन ग्रामस्थ, देवस्थान समिती, ग्रामपंचायत तसेच वेदशास्त्र संपन्न पुरोहित सजीव रामचंद्र जोशी आणि सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. या पवित्र सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

The post कल्लेहोळ येथे २२ एप्रिलपासून श्री वैजनाथ मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि लोकार्पण सोहळा appeared first on News 24 Tass Marathi.

मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ
बेळगाव : हॉकी खेळाडूमध्ये एकाग्रता हवी, बेळगावात एस्ट्रोटर्फ मैदानाची नितांत गरज आहे यासाठी प्रयत्न करू असे जत्तीमठाचे अध्यक्ष दत्ता जाधव यांनी मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी दिले.

हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ असून प्रशिक्षणार्थीनी परिश्रम घेणे महत्त्वाचे आहे आपल्या संस्थेच्या माध्यमातून हॉकी खेळाडूना मदतीचे आश्वासन युवा उद्योजक कपिल भोसले यांनी सांगितले.

मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिराच्या व्यासपीठावर माजी उपमहापौर आनंद चव्हाण, जत्तीमठाचे अध्यक्ष दत्ता जाधव, युवा उद्योजक कपिल भोसले, हॉकी बेळगावचे अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, सचिव सुधाकर चाळके, उपाध्यक्ष प्रकाश कालकुंद्रीकर व सभासद उपस्थित होते.

बेळगाव हॉकीच्या ९ खेळाडूंची हॉस्टेलमध्ये तसेच अग्निवीर आणि मराठा सेंटरमध्ये देखील हॉकी खेळाडूंची निवड झाली असून करियर घडवण्यामध्ये हॉकी खेळ योग्य असल्याचे सुधाकर चाळके यांनी प्रारंभी सांगितले.

हॉकी बेळगावतर्फे १ एप्रिल ते ३१ मे पर्यंत मोफत हॉकी उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. टिळकवाडी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस (लेले) मैदानावर दररोज ६.३० ते ८.३० या वेळेत हॉकी सराव शिबिर होणार आहे. १५० मुलां – मुलींनी या सुवर्णसंधीचा लाभ घेतला आहे. प्रशिक्षणार्थीना दरऱोज अंडी, केळी, दुध देण्यात येणार आहे.

प्रशिक्षण शिबिरात उत्तम शिंदे, राजू देशनूर, नामदेव सावंत, बकुल काळोजी, प्रशांत मंकाळे या तज्ज्ञ प्रशिक्षकांचे हॉकी खेळाडूंना मार्गदर्शन मिळणार आहे. उद्घाटन समारंभाला श्रीकांत आजगांवकर, सागर पाटील, दत्तात्रय जाधव , संजय शिंदे, रमाकांत कारेकर, प्रकाश बिळगोजी, सुरेश पोटे, मनोहर पाटील, शांताप्पा नरगुदी, गणपत गावडे, नामदेव सावंत, विकास कलघटगी, गोपाळ खांडे, अनिल राणे, शिवानंद गोडबोले, अश्वगंधा कुगजी, प्रिया जैन, सविता वेसणे, सुप्रिया कारेकर, मनिषा गोडबोले आदी सभासद उपस्थित होते.

The post मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ appeared first on News 24 Tass Marathi.

हॉकी बेळगावतर्फे मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिराचा आज शुभारंभ
बेळगाव : हॉकी बेळगावतर्फे १ एप्रिल ते ३१ मे पर्यंत मोफत हॉकी उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. टिळकवाडी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस (लेले) मैदानावर दररोज ६.३० ते ८.३० या वेळेत हॉकी सराव शिबिर होणार आहे. ‘जाॕईन स्पोर्टस् फॉर लाइफ’ या ब्रीदवाक्यासह मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण करणे, हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. या शिबिरास मार्कंडेय सोसायटीचे अध्यक्ष प्रसाद चौगुले प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत.

मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिर उद्घाटन समारंभास बेळगाव महापालिकेच्या महापौर प्रिती कामकर, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, जत्तीमठाचे अध्यक्ष दत्ता जाधव, ते युवा उद्योजक कपिल भोसले तसेच हॉकी बेळगावचे अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, सचिव सुधाकर चाळके, उपाध्यक्षा पूजा जाधव, उपाध्यक्ष प्रकाश कालकुंद्रीकर व सभासद उपस्थित राहणार आहेत.

प्रशिक्षण शिबिरात उत्तम शिंदे, राजू देशनूर, नामदेव सावंत, बकुल काळोजी, प्रशांत मंकाळे या तज्ज्ञ प्रशिक्षकांचे हॉकी खेळाडूंना मार्गदर्शन मिळणार आहे. १५० मुलां मुलींनी या सुवर्णसंधीचा लाभ घेतला आहे. प्रशिक्षणार्थीना दरऱोज अंडी, केळी, दुध देण्यात येणार आहे.

The post हॉकी बेळगावतर्फे मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिराचा आज शुभारंभ appeared first on News 24 Tass Marathi.

‘हसत-खेळत’ संगीत शिबिराचा थाटात शुभारंभ
‘हसत-खेळत’ संगीत शिबिराच्या उदघाटनप्रसंगी दीपप्रज्वलन करताना मान्यवर.

बेळगाव : मुलांमधील सांगीतिक कौशल्याला वाव देण्यासाठी बेळगावातील प्रथितयश गायिका आणि संगीत शिक्षिका सौ. चंद्रज्योती देसाई आयोजित ‘हसत- खेळत’ संगीत शिबिराचे बुधवार दि. १ एप्रिल रोजी शानदार उद्घाटन करण्यात आले.

बुधवार पेठ, टिळकवाडी येथील जी. जी. चिटणीस इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पार पडलेल्या या उद्घाटन सोहळ्याला विख्यात व्यंगचित्रकार जगदीश कुंटे, भजन सम्राट तथा महाराष्ट्र भूषण शंकर पाटील आणि शाळेच्या प्राचार्या नविना शेट्टीगार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन, सरस्वती व भारतमाता प्रतिमेचे पूजन तसेच तबला व हार्मोनियम पूजनाने करण्यात आली. यानंतर शिबिराच्या संचालिका सौ. चंद्रज्योती देसाई आणि शंकर पाटील यांच्याहस्ते मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

‘हसत-खेळत’ संगीत शिबिराच्या उदघाटनप्रसंगी मनोगत व्यक्त करताना विख्यात व्यंगचित्रकार श्री. जगदीश कुंटे.

यावेळी मनोगत व्यक्त करताना जगदीश कुंटे यांनी संगीताचे महत्त्व अधोरेखित करत संगीत ही सर्व कलांची पायाभूत शक्ती असल्याचे सांगितले. संगीतामुळे मानसिक ताण कमी होतो, दुःखात दिलासा मिळतो तसेच आरोग्य सुधारण्यास मदत होते, असे ते म्हणाले. मुलांमध्ये संगीताची आवड निर्माण व्हावी या हेतूने आयोजित शिबिर यशस्वी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भजन सम्राट शंकर पाटील यांनी संगीतामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होत असल्याचे सांगून पालकांनी मुलांचा शिबिरात सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.

प्रास्ताविकात सौ. चंद्रज्योती देसाई यांनी पाहुण्यांचा परिचय करून देत शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. श्री. किशोर काकडे यांनी खास शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आभार मानले. कार्यक्रमास शिबिरातील विद्यार्थी, पालक आणि संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post ‘हसत-खेळत’ संगीत शिबिराचा थाटात शुभारंभ appeared first on News 24 Tass Marathi.