hockey Archives | News 24 Tass Marathi

मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ
बेळगाव : हॉकी खेळाडूमध्ये एकाग्रता हवी, बेळगावात एस्ट्रोटर्फ मैदानाची नितांत गरज आहे यासाठी प्रयत्न करू असे जत्तीमठाचे अध्यक्ष दत्ता जाधव यांनी मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी दिले.

हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ असून प्रशिक्षणार्थीनी परिश्रम घेणे महत्त्वाचे आहे आपल्या संस्थेच्या माध्यमातून हॉकी खेळाडूना मदतीचे आश्वासन युवा उद्योजक कपिल भोसले यांनी सांगितले.

मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिराच्या व्यासपीठावर माजी उपमहापौर आनंद चव्हाण, जत्तीमठाचे अध्यक्ष दत्ता जाधव, युवा उद्योजक कपिल भोसले, हॉकी बेळगावचे अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, सचिव सुधाकर चाळके, उपाध्यक्ष प्रकाश कालकुंद्रीकर व सभासद उपस्थित होते.

बेळगाव हॉकीच्या ९ खेळाडूंची हॉस्टेलमध्ये तसेच अग्निवीर आणि मराठा सेंटरमध्ये देखील हॉकी खेळाडूंची निवड झाली असून करियर घडवण्यामध्ये हॉकी खेळ योग्य असल्याचे सुधाकर चाळके यांनी प्रारंभी सांगितले.

हॉकी बेळगावतर्फे १ एप्रिल ते ३१ मे पर्यंत मोफत हॉकी उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. टिळकवाडी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस (लेले) मैदानावर दररोज ६.३० ते ८.३० या वेळेत हॉकी सराव शिबिर होणार आहे. १५० मुलां – मुलींनी या सुवर्णसंधीचा लाभ घेतला आहे. प्रशिक्षणार्थीना दरऱोज अंडी, केळी, दुध देण्यात येणार आहे.

प्रशिक्षण शिबिरात उत्तम शिंदे, राजू देशनूर, नामदेव सावंत, बकुल काळोजी, प्रशांत मंकाळे या तज्ज्ञ प्रशिक्षकांचे हॉकी खेळाडूंना मार्गदर्शन मिळणार आहे. उद्घाटन समारंभाला श्रीकांत आजगांवकर, सागर पाटील, दत्तात्रय जाधव , संजय शिंदे, रमाकांत कारेकर, प्रकाश बिळगोजी, सुरेश पोटे, मनोहर पाटील, शांताप्पा नरगुदी, गणपत गावडे, नामदेव सावंत, विकास कलघटगी, गोपाळ खांडे, अनिल राणे, शिवानंद गोडबोले, अश्वगंधा कुगजी, प्रिया जैन, सविता वेसणे, सुप्रिया कारेकर, मनिषा गोडबोले आदी सभासद उपस्थित होते.

The post मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ appeared first on News 24 Tass Marathi.

हॉकी बेळगावतर्फे मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिराचा आज शुभारंभ
बेळगाव : हॉकी बेळगावतर्फे १ एप्रिल ते ३१ मे पर्यंत मोफत हॉकी उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. टिळकवाडी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस (लेले) मैदानावर दररोज ६.३० ते ८.३० या वेळेत हॉकी सराव शिबिर होणार आहे. ‘जाॕईन स्पोर्टस् फॉर लाइफ’ या ब्रीदवाक्यासह मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण करणे, हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. या शिबिरास मार्कंडेय सोसायटीचे अध्यक्ष प्रसाद चौगुले प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत.

मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिर उद्घाटन समारंभास बेळगाव महापालिकेच्या महापौर प्रिती कामकर, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, जत्तीमठाचे अध्यक्ष दत्ता जाधव, ते युवा उद्योजक कपिल भोसले तसेच हॉकी बेळगावचे अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, सचिव सुधाकर चाळके, उपाध्यक्षा पूजा जाधव, उपाध्यक्ष प्रकाश कालकुंद्रीकर व सभासद उपस्थित राहणार आहेत.

प्रशिक्षण शिबिरात उत्तम शिंदे, राजू देशनूर, नामदेव सावंत, बकुल काळोजी, प्रशांत मंकाळे या तज्ज्ञ प्रशिक्षकांचे हॉकी खेळाडूंना मार्गदर्शन मिळणार आहे. १५० मुलां मुलींनी या सुवर्णसंधीचा लाभ घेतला आहे. प्रशिक्षणार्थीना दरऱोज अंडी, केळी, दुध देण्यात येणार आहे.

The post हॉकी बेळगावतर्फे मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिराचा आज शुभारंभ appeared first on News 24 Tass Marathi.

हॉकी बेळगावतर्फे मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
बेळगाव : हॉकी बेळगावतर्फे १ एप्रिल ते ३१ मे पर्यंत मोफत हॉकी उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. टिळकवाडी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस (लेले) मैदानावर दररोज ६.३० ते ८.३० या वेळेत हॉकी सराव शिबिर होणार आहे. ‘स्पोर्टस् फॉर लाइफ’ या ब्रीदवाक्यासह मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण करणे, हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. शिबिरात हॉकी बेळगावचे अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, सचिव सुधाकर चाळके, उपाध्यक्षा पूजा जाधव, प्रकाश कालकुंद्रीकर, उत्तम शिंदे, नामदेव सावंत, प्रशांत मांगले या तज्ज्ञ प्रशिक्षकांचे हॉकी खेळाडूंना मार्गदर्शन मिळणार आहे.

बेळगावातील जास्तीत जास्त मुलांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि हॉकी या राष्ट्रीय खेळात आपले कौशल्य दाखवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हे शिबिर पूर्णपणे मोफत असून, शिबिरासाठी नोंदणी करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी सुधाकर चाळके किंवा उत्तम शिंदे यांच्याशी संपर्क साधावा, असे हॉकी बेळगावचे अध्यक्ष गुळाप्पा होसमनी यांनी कळविले आहे.

The post हॉकी बेळगावतर्फे मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन appeared first on News 24 Tass Marathi.

पाचवी आंतर-महाविद्यालयीन निमंत्रित हॉकी स्पर्धा उत्साहात
अ‍ॅस्ट्रोटर्फ मैदानाचे स्वप्न पूर्ण करणार : खासदार जगदीश शेट्टर

बेळगाव : बेळगावमधून हॉकी खेळात देशाला अनेक ऑलिम्पिकवीर मिळाले आहेत. त्यामुळे शहरात अ‍ॅस्ट्रोटर्फ हॉकी मैदान उभारण्याचे स्वप्न माझ्या कार्यकिर्दीत नक्की पूर्ण करणार, असे आश्वासन खासदार जगदीश शेट्टर यांनी दिले.

हॉकी बेळगावच्या वतीने आयोजित ५ व्या आंतर-महाविद्यालयीन निमंत्रित हॉकी स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुळाप्पा होसमणी होते. त्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

स्पर्धेतील मुलांच्या गटात संगोळी रायण्णा महाविद्यालयाने २-० ने विजय मिळवत विजेतेपद पटकावले, तर आरपीडी महाविद्यालय उपविजेता ठरले. मुलींच्या गटात आरपीडी महाविद्यालयाने १-० ने विजय मिळवत विजेतेपद मिळवले, तर संगोळी रायण्णा महाविद्यालय उपविजेता ठरले.

स्पर्धेत शुभम नाईक (संगोळी रायण्णा) आणि नेत्रा गुरव (आरपीडी) यांची उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. तसेच सायली पाटील आणि सावनी गोडबोले यांची उगवते खेळाडू म्हणून निवड झाली.

विजयी संघांना प्रमुख पाहुणे खासदार जगदीश शेट्टर, कॅन्टोन्मेंट बोर्डचे कार्यनिर्वाहक अधिकारी हरिविजय मच्छलवार, तसेच कर्नाटक राज्य ओबीसी भाजपचे सचिव किरण जाधव यांच्या हस्ते चषक व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

प्रारंभी हॉकी बेळगावचे उपाध्यक्ष प्रकाश कालकुंद्रीकर यांनी संस्थेचा परिचय करून देत स्पर्धेची माहिती दिली. विजयी संघांना मार्कंडेय को-ऑपरेटिव्ह सोसायटी, मण्णूर यांच्या वतीने संस्थापक चेअरमन स्व. आर. डी. चौगुले यांच्या स्मरणार्थ चषके प्रदान करण्यात आले.

यावेळी सचिव सुधाकर चाळके, नामदेव सावंत, मनोहर पाटील, माजी उपमहापौर संजय शिंदे, प्रकाश चाळके, सुरेश पोटे, दयानंद कारेकर, शांताप्पा नरगुदी, श्रीकांत आजगांवकर, निखिल शिंदे, गोपाळ खांडे, दत्तात्रय जाधव, डॉ. मल्लिकार्जुन थाल्ला, संतोष दरेकर, सविता वेसणे, सविता हेब्बार, आशा होसमणी, अश्विनी बस्तवाडकर, प्रशिक्षक उत्तम शिंदे, राजू यल्लाप्पा देशनूर, प्रशांत मनकाळे आदी उपस्थित होते.

The post पाचवी आंतर-महाविद्यालयीन निमंत्रित हॉकी स्पर्धा उत्साहात appeared first on News 24 Tass Marathi.

पाचव्या आंतर कॉलेज निमंत्रित हॉकी स्पर्धेचा शुभारंभ
बेळगाव : हॉकी बेळगावच्या वतीने पाचव्या आंतर कॉलेज निमंत्रित हॉकी स्पर्धेचा शुभारंभ माजी उपमहापौर आनंद चव्हाण यांनी यांनी हॉकी गोल पोस्टमध्ये चेंडू मारून उद्घाटन केले. यावेळी हॉकी बेळगावचे अध्यक्ष गुळाप्पा होसमणी यानी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले.

हॉकी बेळगावचे उपाध्यक्ष प्रकाश कालकुंद्रीकर यांनी संस्थेचा परिचय देऊन हॉकी स्पर्धेची माहिती दिली. या स्पर्धेत मुलांच्या संघामध्ये संगोळी रायण्णा कॉलेज, आरपीडी कॉलेज, पीपल ट्री कॉलेज, जीएसएस कॉलेज गोगटे कॉलेज व व्हीटीयू तर मुलींचा संघामध्ये संगोळी रायण्णा कॉलेज, जी एस एस कॉलेज, आरपीडी कॉलेज संघांनी सहभाग घेतला होता.

विजयी स्पर्धकांना मार्कंडेय को-ऑपरेटिव्ह सोसायटी मण्णूरच्या वतीने संस्थापक चेअरमन स्व.आर. डी. चौगुले यांच्या स्मरणार्थ ट्रॉफी देण्यात येत आहेत. यावेळी सचिव सुधाकर चाळके, नामदेव सावंत, मनोहर पाटील, माजी उपमहापौर संजय शिंदे, शांताप्पा नरगुदी, श्रीकांत आजगांवकर, निखिल शिंदे रामकृष्ण गोपाळ खांडे, दत्तात्रय जाधव, सविता वेसणे, सविता हेब्बार,आशा होसमणी, प्रशिक्षक उत्तम शिंदे, राजू यल्लाप्पा देशनूर, प्रशांत मंकाळे उपस्थित होते. पंच म्हणून प्रफुल्ल, श्लोक, प्राजक्ता, विजयलक्ष्मी यांनी काम पाहिले.संगोळी रायण्णा कॉलेज विरुद्ध आरपीडी कॉलेज मुलींच्या संघाचा आज अंतिम सामना होणार आहे.

आज बक्षिस समारंभ :

बक्षिस समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून खासदार जगदीश शेट्टर, कॅन्टोन्मेंट बोर्डचे कार्यनिर्वाहक मच्छलवार हरिविजय, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, कर्नाटक राज्य ओबीसी भाजपचे सचिव किरण जाधव, श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, मार्कंडेय सोसायटी मण्णूरचे चेअरमन प्रसाद चौगुले, संचालक व भाजप नेते विनय कदम आदी उपस्थित राहणार आहेत.

The post पाचव्या आंतर कॉलेज निमंत्रित हॉकी स्पर्धेचा शुभारंभ appeared first on News 24 Tass Marathi.

सुवर्णपदक विजेत्या हॉकी बेळगाव संघांचा विविध संस्थातर्फे सत्कार
बेळगाव : हॉकी बेळगावने बेळगावची परंपरा कायम राखून नुकत्याच झालेल्या दिल्ली येथील हॉकी स्पर्धेत सुवर्णपदके मिळवून इतिहास घडवला आहे. हॉकी बेळगावच्या एस्ट्रोटर्फ मैदानाचे स्वप्न हाती घेऊन पुढे नेण्यास चालना देऊ. हॉकी बेळगावला एक परंपरा असून ती परंपरा हॉकी बेळगावने कायम राखावी यासाठी आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने पाठिंबा देऊ असे आश्वासन श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांतदादा कोंडुसकर यांनी दिले.

प्रारंभी हॉकी बेळगावचे उपाध्यक्ष प्रकाश कालकुंद्रीकर यांनी हाॅकी बेळगावतर्फे प्रस्तावना व पाहुण्यांचे स्वागत केले. सचिव सुधाकर चाळके यांनी हाॅकी संघाची विजयी संघाची सविस्तर माहिती दिली.

भारत सरकारच्या क्रीडा खात्यातर्फे अखिल भारतीय नॅशनल हाॅकी चॅम्पियनशिप 2026 या स्पर्धेचे आयोजन 5 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी आयोजित करण्यात आले होते या स्पर्धेत हॉकी बेळगावच्या मुलांचा व मुलींच्या संघाने रोहतक व सोनीपत संघावरती मात करून सुवर्ण पदक मिळवले याबद्दल आज सकल मराठा समाज, श्रीराम सेना हिंदुस्तान व बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डर्स व स्पोर्ट्सच्या वतीने हॉकीपटूंचा सत्कार समारंभ लेले मैदानावर संपन्न झाला.

बेळगावने भारताला ऑलम्पिकवीर दिले असून तीच परंपरा पुढे हॉकी बेळगावने न्यावी. हॉकी बेळगांवने दिल्लीत सुवर्णपदक मिळवून पुन्हा एकदा आपले वर्चस्व राखले आहे,  याबद्दल अभिनंदन असे रणजीत चव्हाण पाटील यांनी सांगितले.

यावेळी सकल मराठा समाजाचे समन्वयक संजय सातेरी, सागर पाटील, सुनिल बोकडे, श्रीधर खन्नूकर, मनोहर सांबरेकर, भरत नागरोळी, उद्योजक अमोल देसाई, बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डर्स व स्पोर्ट्सचे कार्याध्यक्ष अनिल अंबरोळे, हाॅकी बेळगावच्या उपाध्यक्षा पूजा जाधव, नामदेव सावंत, मनोहर पाटील, सविता वेसणे, सविता हेब्बार, प्रशिक्षक उत्तम शिंदे, राजू देशनूर, प्रशांत मंकाळे, आनंद रत्नापगोळ आदी उपस्थित होते. शेवटी माजी उपमहापौर संजय शिंदे यांनी आभार मानले.

The post सुवर्णपदक विजेत्या हॉकी बेळगाव संघांचा विविध संस्थातर्फे सत्कार appeared first on News 24 Tass Marathi.

शहर महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे बेळगावच्या हॉकीपटूंचा सत्कार
बेळगाव : दिल्ली येथे पार पडलेल्या क्रीडा स्पर्धेत बेळगावच्या उदयोन्मुख हॉकीपटू मुला-मुलींच्या संघाने सुवर्णपदक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले. या कामगिरीबद्दल शहर महाराष्ट्र एकीकरण समिती, श्रीराम सेना हिंदुस्थान, मराठा समाज तसेच समस्त मराठी भाषिकांच्या वतीने खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

सत्कार सोहळ्यात शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील तसेच श्रीराम सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत दादा कोंडुसकर यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. बेळगावमध्ये अ‍ॅस्ट्रोटर्फ हॉकी मैदान उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मराठा समाजाचे समन्वयक संजय सातेरी, माजी उपमहापौर संजय शिंदे, वडगावचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रमुख अमोल देसाई, बेळगाव बॉडी बिल्डिंग स्पोर्ट्स अँड फेडरेशनचे कार्याध्यक्ष अनिल अमरोळे, कार्यकर्ते श्रीधर खंनुकर, सागर पाटील, मनोहर सांबरेकर, सुनील बोकडे, भरत नागरोळी, हॉकी बेळगावचे उपाध्यक्ष प्रकाश कालकुंद्रीकर, मनोहर पाटील तसेच प्रशिक्षक उत्तम शिंदे, सुधाकर चाळके, देशनूर सर आदींसह असंख्य क्रीडापटू व पालक लेले मैदान येथे उपस्थित होते.

The post शहर महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे बेळगावच्या हॉकीपटूंचा सत्कार appeared first on News 24 Tass Marathi.

हॉकी बेळगावचा संघ अ.भा. नॅशनल चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी नवी दिल्लीला रवाना
बेळगाव : भारत सरकारच्या क्रीडा खात्यातर्फे अखिल भारतीय नॅशनल हाॅकी चॅम्पियनशिप 2026 या स्पर्धेचे आयोजन 5 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धा राजीव गांधी क्रीडा मैदानावर नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेसाठी हॉकी बेळगावच्या वतीने मुला व मुलींचा संघ रवाना झाला.

मुलींच्या संघामध्ये प्राजक्ता निलजकर, भावना किलारकी, विजयालक्ष्मी मुलीमनी, खुषी गुरव, वैष्णवी मावळणकर, नेत्रा गुरव, संपदा कणबरकर, मनीषा शिगीहळ्ळी, सुकृती कासार, प्रतीक्षा गुरव, निकिता कावळेकर, प्रणाली डुकरे, भूमि कुगजी, अनिता पम्मार, बीबीजाहिरा मुल्ला, सुकृती हिरेमठ, निधी पाटील, संजोता चौगुले, यशिका कराडे, निर्मला मल्लडी तर मुलांच्या संघांमध्ये प्रशांत कराडे, चेतन दोडमनी सागर बबली, शशांक कुरपे, श्लोक मराठे, अभिषेक कोकणी, आनंद भांटे, पुनीत कग्गणगी, मंजुनाथ नाईक, निखिल बागडी, प्रेम पितांबी, अभिषेक दोडमणी, आदर्श आमटी, सुरज हुडेद, गणेश कोरे, शुभम नायक, दर्शन बस्तवाड, यश पाटील, दर्शन नंदेश्वर, विवेक संगणनावर, मल्लिकार्जुन दरेनावर, वरूण कोलकार, विशाल कोलकार यांचा समावेश आहे.

हॉकी संघाला हॉकी बेळगावचे अध्यक्ष गुळाप्पा होसमनी व उपाध्यक्ष प्रकाश कालकुंद्रीकर यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी सचिव सुधाकर चाळके, संघ व्यवस्थापक सविता वेसणे, प्रशिक्षक राजू यल्लाप्पा देशनूर, उत्तम शिंदे, संतोष दरेकर आदी उपस्थित होते.

The post हॉकी बेळगावचा संघ अ.भा. नॅशनल चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी नवी दिल्लीला रवाना appeared first on News 24 Tass Marathi.

हॉकी इंडिया शताब्दी वर्षानिमित्त हॉकी स्पर्धा संपन्न
मुलांचा गोगटे विजेता आरपीडी संघ उपविजेता

मुलींचा आरपीडी विजेता, जीएसएस उपविजेता

बेळगाव : हाॅकी इंडियाच्या शताब्दी वर्षानिमित्त महाविद्यालयीन निमंत्रित हॉकी स्पर्धा आयोजित स्पर्धांमधून मुलांच्या संघातून गोगटे संघ विजेता तर आरपीडी कॉलेज उपविजेता तर मुलींमधून आरपीडी विजेता तर जीएसएस संघ उपविजेता ठरला.

पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या संघांना चषक व टी-शर्ट देण्यात आली. बक्षीस वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बसवेश्वर बँकेच्या माजी अध्यक्षा शैलजा जयप्रकाश भिंगे, प्रगती वाहिनीचे संपादक एम के हेगडे, व्हिजिलन्स अॕडिशनल कमिशनर सागर देशपांडे, जी जी चिटणीस स्कूलच्या प्राचार्या नवीन शेट्टीगार तर अध्यक्षस्थानी बेळगावचे अध्यक्ष गुळाप्पा होसमणी होते.

प्रारंभी हॉकी बेळगावचे उपाध्यक्ष प्रकाश कालकुंद्रीकर यांनी हॉकी इंडियाचा वैभवशाली शंभर वर्षाचा इतिहास सांगितला तसेच बेळगाव ने देशाला तीन ऑलिंपिकवीर दिल्याचा उल्लेख केला. बेळगाव हे हॉकी खेळाचे माहेरघर म्हटले तर वावगे नाही. गतवर्षी बेळगाव मधून पाच हॉकीपटूंची मैसूर येथील डी वाय एस एस स्पोर्ट्स हॉस्टेलसाठी निवड झाली आहे. बेळगाव शहराला अॕस्ट्रोटर्फ मैदानाची नितांत गरज आहे ती पूर्ण झाल्यास पुन्हा एकदा बेळगाव देशाला ऑलम्पिकवीर देऊ शकेल असे आश्वासन दिले.

प्रमुख पाहुण्या शैलजा भिंगे यांनी बेळगाव हॉकीला पुन्हा भरीव मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच प्रमुख पाहुणे पत्रकार एम के हेगडे यांनी हॉकीपटूंचे अभिनंदन करून प्रत्येक विद्यार्थ्याने खेळामध्ये लक्ष घालून आपले सामर्थ्य वाढवावे असे आवाहन केले.

अध्यक्ष गुळाप्पा होसमणी यांनी पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक केले. सचिव सुधाकर चाळके यांनी हॉकी प्रशिक्षण व खेळाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले.यावेळी उपाध्यक्षा पूजा जाधव, सचिव सुधाकर चाळके, अमोदराज स्पोर्ट्सचे मुकुंद पुरोहित, दत्तात्रय जाधव, प्रशिक्षक उत्तम शिंदे, मनोहर पाटील, नामदेव सावंत, विकास कलघटगी, सिद्धार्थ चाळके, खानापूरचे प्रशिक्षक गणपत गावडे, आशा होसमनी, सविता हेब्बार, संजय शिंदे, एस एस नरगोडी, सुरेश पोटे, श्रीकांत आजगांवकर, संदीप पाटील, राजेंद्र पाटील, अश्विनी बस्तवाडकर, दीपक वेसणे, प्रशिक्षक अश्विनी पाटील, डॉ. गिरीजाशंकर माने आदी उपस्थित होते.

The post हॉकी इंडिया शताब्दी वर्षानिमित्त हॉकी स्पर्धा संपन्न appeared first on News 24 Tass Marathi.