hanuman jayanti Archives | News 24 Tass Marathi

सुळगा (हिं.) येथे हनुमान जयंती भक्तीभावाने साजरी
सुळगा (हिं.) : येथे हनुमान जन्मोत्सव सोहळा भक्तीभावाने उत्साही वातावरणात पार पडला. येथील वेंगुर्ला रोड तसेच मारुती गल्लीतील हनुमान मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही गुरूवार दि. २ एप्रिल रोजी पहाटे हनुमान मूर्तीला विधीवत अभिषेक घालण्यात येऊन पूजन करण्यात आले. सकाळी ६ वा. हनुमान जन्मोत्सवानिमित्त येथील महिलांनी पाळणागीत गायिले. त्यानंतर दिवसभर भजन कीर्तन यासारखे धार्मिक कार्यक्रम सुरू होते. भक्तांना संपूर्ण दिवसभर तीर्थप्रसादाचे वितरण करण्यात आले.

वेंगुर्ला रोड येथील मारुती मंदिरातर्फे दुपारी महाप्रसाद :

हनुमान जयंतीनिमित्त वेंगुर्ला रोड मारूती मंदिरतर्फे दुपारी १२ वा.पासून गावातील सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. येथील हनुमान सेवक मंडळाने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसादाचे नियोजन केले होते. शेकडो भक्तांनी याचा लाभ घेतला.

The post सुळगा (हिं.) येथे हनुमान जयंती भक्तीभावाने साजरी appeared first on News 24 Tass Marathi.

श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळतर्फे हनुमान जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन
बेळगाव / प्रतिनिधी

श्रीराम सेना हिंदुस्थान, अनगोळ (बेळगाव) यांच्या वतीने हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने ५ व्या वर्षातील ‘श्री हनुमान चित्ररथ स्पर्धा – २०२६’ तसेच ‘आकर्षक बैलजोडी स्पर्धा – २०२६’ आयोजित करण्यात आल्या आहेत.

चित्ररथ स्पर्धेत प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे रुपये ५००१, ३००१ आणि २००१ अशी रोख पारितोषिके तसेच आकर्षक चषक प्रदान करण्यात येणार आहेत. स्पर्धकांची निवड श्री हनुमानाची मूर्ती, बैलजोडीची मांडणी, रथाची सजावट, चाकांचे डिझाइन, जूची रचना, विद्युत रोषणाई, हिंदुत्व दर्शवणारी केसरी पताका आणि ध्वनी व्यवस्था अशा विविध निकषांवर गुणांकन करून केली जाणार आहे.

बैलजोडी स्पर्धेत पहिल्या पाच क्रमांकांसाठी अनुक्रमे रुपये ५००१, ३००१, २००१, १५०१ आणि १००० अशी रोख बक्षिसे व चषक देण्यात येतील. यामध्ये बैलांची उंची, रंगसाम्य, शिंगे, कान, पाय, शेपटी, चालण्याची ढब, थाट, तसेच देशी जातीची वैशिष्ट्ये, सजावट आणि अलंकार या बाबींवर आधारित निवड केली जाईल.

या दोन्ही स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी अनिवार्य असून, इच्छुकांनी अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी ८४९७८५१९१३ किंवा ९६६५४५५२७९ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

The post श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळतर्फे हनुमान जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन appeared first on News 24 Tass Marathi.

चलवेनहट्टी येथे हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम
चलवेनहट्टी : येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. बुधवारी, १ एप्रिल २०२६ रोजी मंदिर परिसरात जागरणाचे आयोजन करण्यात आले असून, त्यानिमित्त रात्री संगीत भजनाचा कार्यक्रम रंगणार आहे.

त्यानंतर गुरुवारी, २ एप्रिल रोजी पहाटे ६ वाजता हनुमान जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. या वेळी बाल हनुमानाची प्रतिमा पाळण्यात ठेवून नामकरण विधी पार पाडला जाईल. त्यानंतर मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे.

सायंकाळी ४ वाजता हनुमान जयंतीनिमित्त बैलगाड्यांची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. तसेच श्री क्षेत्र जोतिबा देवस्थानाशी संबंधित सासनकाठ्यांचे (चांगभले) पूजन करण्यात येईल.

या पूजनानंतर उपस्थित भाविकांना आंबिल व घुगऱ्यांचा प्रसाद वितरित केला जाणार आहे. या सर्व कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे.

The post चलवेनहट्टी येथे हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम appeared first on News 24 Tass Marathi.

हनुमान जयंतीनिमित्त घुमटमाळ मारुती मंदिरात विविध कार्यक्रम
बेळगाव : हिंदवाडी येथील घुमटमाळ मारुती मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही हनुमान जयंतीच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवार, १ एप्रिल रोजी सायंकाळी वारकरी संप्रदाय मंडळ, अनगोळ यांच्या भजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. गुरुवार २ एप्रिल रोजी सकाळी चार वाजता हनुमान मूर्तीवर अभिषेक केले जाईल, त्यानंतर कृष्णमूर्ती बोंगाळे यांचे कीर्तन होईल. सकाळी सहा वाजता जन्मकाळ व तीर्थप्रसादाचे वितरण, तर दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन केले आहे. भक्तांनी या धार्मिक उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन घुमटमाळ मारुती मंदिर ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत बांडगी, सचिव प्रकाश माहेश्वरी आणि ट्रस्टीजनी केले आहे.

The post हनुमान जयंतीनिमित्त घुमटमाळ मारुती मंदिरात विविध कार्यक्रम appeared first on News 24 Tass Marathi.