finance Archives | News 24 Tass Marathi

“हा तर गंभीर आर्थिक घोटाळा”
शिवम असोसिएटच्या व्यवहारांची सखोल चौकशी

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन

बेळगाव : “शिवम असोसिएट प्रकरण हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे फायनान्शिअल फ्रॉड असून, संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे,” अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. प्राथमिक तपासात ५० कोटी रुपयांहून अधिक आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, सुमारे ३५ हजार लोकांनी या संस्थेत ठेवी ठेवल्याची माहिती प्रशासनाच्या हाती आली आहे.

विविध आर्थिक फसवणुकींच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने गेल्या महिन्यात विशेष ‘स्कॅम सेल’ची स्थापना केली होती. या सेलमार्फत मोठ्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवले जात असून, मिळालेल्या माहितीच्या आधारे शिवम असोसिएटच्या कथित अवैध ठेवी आणि आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू करण्यात आला आहे.

जिल्हा प्रशासन आणि सहकार विभागाने संस्थेच्या चार ठिकाणी छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. या कागदपत्रांच्या आधारे संस्थेने नियमबाह्य आर्थिक व्यवहार कशा पद्धतीने केले, याची चौकशी सुरू असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. मार्केटिंग इंटेलिजन्सच्या माध्यमातूनही माहिती गोळा करण्यात आली असून, संस्थेने प्रसिद्ध केलेल्या जाहिराती तसेच माध्यमांतील वृत्तांच्या आधारे तपासाचा वेग वाढविण्यात आला आहे.

या प्रकरणाचा प्राथमिक अहवाल महसूल विभागासह राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. तसेच संस्थेच्या आर्थिक आणि इतर मालमत्तांवर निर्बंध घालण्यात आले असून, संस्थेविरोधात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीदरम्यान कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

फसव्या आर्थिक योजनांपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन करताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले की, “उच्च परताव्याचे आमिष दाखविणाऱ्या अनधिकृत संस्थांमध्ये गुंतवणूक टाळावी. केवळ नियमानुसार आर्थिक व्यवहार करणाऱ्या अधिकृत संस्थांमध्येच गुंतवणूक करावी.”

The post “हा तर गंभीर आर्थिक घोटाळा” appeared first on News 24 Tass Marathi.