Festival Archives | News 24 Tass Marathi

जोशीज सेंट्रल स्कूलमध्ये वन महोत्सव साजरा
बेळगाव / प्रतिनिधी

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आधार एज्युकेशन सोसायटी संचालित मंडोळी रोड येथील जोशीज सेंट्रल पब्लिक स्कूल मध्ये वन महोत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये बालचमुने उत्साहाने सहभाग घेऊन शाळेच्या परिसरात वृक्षारोपण केले. तसेच संपूर्ण परिसर प्रदूषण मुक्त ठेवण्यासाठी शपथ घेतली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त करून पर्यावरण रक्षणाचे महत्त्व कथन केले. यावेळी पर्यावरण रक्षणाचे महत्त्व सांगण्यासाठी विविध स्वरूपातील फलकांची मांडणी करण्यात आली होती. यावेळी पर्यावरण रक्षणाबाबत प्राचार्य डॉ.अरुण जाधव यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम संयोजनासाठी शाळेतील समस्त शिक्षक वर्गाने परिश्रम घेतले.

The post जोशीज सेंट्रल स्कूलमध्ये वन महोत्सव साजरा appeared first on News 24 Tass Marathi.

बिजगर्णीत २, ३ जून रोजी श्री भावकाई देवी यात्रोत्सव
धार्मिक कार्यक्रमांची जय्यत तयारी

बेळगाव : तालुक्यातील बिजगर्णी येथे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही श्री भावकाई देवी यात्रोत्सवाचे आयोजन मंगळवार, दि. २ जून ते बुधवार, दि. ३ जून २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे. यात्रोत्सवाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक समितीने केले आहे.

बिजगर्णी येथील श्री भावकाई देवी मोरे (बंधू) यात्रा उत्सव कमिटी तसेच श्री भावकाई देवी मंदिर परिसर विकास व यात्रा उत्सव कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने यात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. आज रविवारी मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले असून मंदिराला आकर्षक सजावट व रंगरंगोटी करण्यात आली आहे. यात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी, मंगळवार दि. २ जून रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून गोंधळ व विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ होणार असून हे कार्यक्रम दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहतील. दुसऱ्या दिवशी, बुधवार दि. ३ जून रोजी ओटी भरणे, गाऱ्हाणे, भरयात्रा तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून त्यानंतर यात्रोत्सवाची सांगता होईल. स्वच्छता अभियानावेळी रामचंद्र मोरे, शंकर मोरे, महादेव मोरे, अरविंद मोरे, संदीप मोरे, भावकू मोरे, बबन मोरे, परशुराम मोरे, आपाजी मोरे, महेश मोरे, संजय मोरे, सागर मोरे, तुकाराम मोरे यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

The post बिजगर्णीत २, ३ जून रोजी श्री भावकाई देवी यात्रोत्सव appeared first on News 24 Tass Marathi.

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात पोलिसांचे पथसंचलन
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची विशेष तयारी

बेळगाव : बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता आणि कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी बेळगाव शहर पोलिसांनी बुधवारी बाजारपेठ परिसरात व्यापक पथसंचलन केले.

सणाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच सामाजिक सलोखा आणि सार्वजनिक सुरक्षितता कायम राहावी, या उद्देशाने हे पथसंचलन आयोजित करण्यात आले होते. भूषण गुलाबराव बोरसे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या पथसंचलनात पोलीस उपायुक्त नारायण बरमनी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी सहभागी झाले होते.

हे पथसंचलन खडेबाजार, किर्लोस्कर रोड, गणपत गल्ली, मारुती गल्ली, रामदेव गल्ली आदी प्रमुख मार्गांवरून काढण्यात आले. पोलिसांच्या या हालचालीमुळे बाजारपेठ परिसरात सुरक्षा व्यवस्थेची जाणीव अधिक ठळकपणे दिसून आली.

यावेळी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी नागरिकांना शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन केले. “बकरी ईदसारख्या महत्त्वाच्या सणाच्या काळात शहरात कायदा व सुव्यवस्था राखणे हे आमचे प्रमुख कर्तव्य आहे. सर्व धर्मीय समाजांच्या भावना जपत सण शांततेत पार पडावा यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे. नागरिकांनीही परस्पर सहकार्य, सहिष्णुता आणि शांतता राखावी,” असे त्यांनी सांगितले.

The post बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात पोलिसांचे पथसंचलन appeared first on News 24 Tass Marathi.

बकरी ईदसह सण शांततेत आणि बंधूभावाने साजरे करा
पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

बेळगाव : आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे बैठक पार पडली.पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांच्यासह शहरातील धार्मिक संघटनांचे प्रतिनिधी,व्यापारी संघटना तसेच पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोरसे यांनी नागरिकांना सण शांततेत बंधुभावाने आणि परस्पर सहकार्याच्या वातावरणात साजरा करण्याचे आवाहन केले. कोणतेही प्रकारच्या अफवा, चुकीचे संदेश किंवा सोशल मीडियावरील चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. समाजातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडककारवाई करण्यात येईल असा इशारा ही त्यांनी यावेळी दिला.

सणाच्या काळात शहरातील संवेदनशील विभागांमध्ये विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा द्वारे देखरेख वाढवण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून काही मार्गांवर वाहतुकीत बदल करण्यात येण्याची शक्यता असल्याचेही यावेळी सांगितले.धार्मिक स्थळांच्या परिसरात स्वच्छता, पाणीपुरवठा, पार्किंग व्यवस्था आणि आपत्कालीन सेवांबाबत संबंधित विभागाशी समन्वय साधनण्यात येईल असे ही त्यांनी यावेळी सांगितले.

The post बकरी ईदसह सण शांततेत आणि बंधूभावाने साजरे करा appeared first on News 24 Tass Marathi.

इराणचा पैलवान मिर्झाने मारले बी. के. कंग्राळीचे मैदान
गुणांच्या आधारावर विजय

पंजाब केसरी भूपेंद्र अजनालाने दिली कडवी झुंज

बी. के. कंग्राळी : तब्बल ४३ वर्षांनंतर साजऱ्या होत असलेल्या ग्रामदेवी श्री महालक्ष्मी जत्रा महोत्सवानिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इराणचा पैलवान मिर्झा याने गुणांच्या आधारावर विजय मिळवत मैदान गाजवले.

ग्रामदेवी जत्रेच्या निमित्ताने आयोजित या कुस्ती स्पर्धेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले गेले होते. पहिल्याच फेरीतील सर्वाधिक उत्कंठावर्धक लढतीत इराणचा मिर्झा आणि पंजाब केसरी भूपेंद्र अजनाला आमनेसामने आले. अनुभवी दोन्ही पैलवानांनी दमदार खेळ करत प्रेक्षकांना खिळवून ठेवले. भूपेंद्रने कडवी झुंज दिली असली, तरी निर्धारित वेळेत निकाल स्पष्ट न झाल्याने अखेरीस गुणांच्या आधारे मिर्झाला विजेता घोषित करण्यात आले.

सुमारे चार दशकांनंतर कंग्राळी गावात आयोजित करण्यात आलेल्या या महालक्ष्मी जत्रेमुळे धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणाला क्रीडा स्पर्धेची जोड मिळाली. कुस्ती सामने पाहण्यासाठी परिसरातील हजारो कुस्तीप्रेमी दाखल झाले होते.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील पैलवानांची कामगिरी पाहून उपस्थितांनी दाद दिली. धार्मिक विधींसह पार पडणाऱ्या या महोत्सवात कुस्ती स्पर्धेमुळे विशेष रंगत निर्माण झाली असून गावात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

The post इराणचा पैलवान मिर्झाने मारले बी. के. कंग्राळीचे मैदान appeared first on News 24 Tass Marathi.

कंग्राळी (बु.) येथे श्री महालक्ष्मी देवी गदगेवर विराजमान
कंग्राळी (बु.) : बेळगाव तालुक्यातील कंग्राळी (बु.) गावात सध्या भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. तब्बल चार दशकांनंतर होत असलेला ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीचा यात्रोत्सव थाटामाटात सुरू झाला असून रथोत्सवानंतर सायंकाळी देवी गदगेवर विराजमान झाली.

मंगळवार दि. २८ रोजी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर ५.४८ वाजता अक्षतारोपण सोहळा पार पडला. त्यानंतर बुधवारी दिवसभर गावातून पारंपरिक रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सायंकाळी देवी गदगेवर विराजमान झाल्यानंतर मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी उसळली.

मंदिराच्या आवारात उभारलेला भव्य मंडप आणि आकर्षक रोषणाई भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. देवीच्या दर्शनासाठी हजारो भक्त रांगेत उभे राहत असून आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी भाविक भक्तिभावाने प्रार्थना करत आहेत.

यात्रोत्सवाच्या निमित्ताने गावात उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण पसरले आहे. पुढील सात दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे.

The post कंग्राळी (बु.) येथे श्री महालक्ष्मी देवी गदगेवर विराजमान appeared first on News 24 Tass Marathi.

कंग्राळी बुद्रुकमध्ये श्री महालक्ष्मी देवीचा भव्य रथोत्सव
भंडाऱ्याच्या उधळणीत भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग

कंग्राळी (बु.) : बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक गावात तब्बल ४३ वर्षांनंतर भरलेल्या ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त आज भव्य रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. भंडाऱ्याची उधळण, जयघोष आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीने गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले.

बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक येथे ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेला मंगळवारपासून उत्साहात सुरुवात झाली. अक्षतारोपणाच्या विधीनंतर बुधवारी सकाळी देवीच्या भव्य रथोत्सवास प्रारंभ झाला. श्री गणेश व श्री कलमेश्वर मंदिरातून रथाची मिरवणूक निघाली असून सायंकाळपर्यंत संपूर्ण गावातून रथ फिरवण्यात येणार आहे.

“श्री महालक्ष्मी देवीचा जयघोष” करत आणि भंडाऱ्याची उधळण करत हजारो भक्तांनी रथ ओढला. यावेळी भाविकांनी रथावर खारीक, खोबरे व केळी उधळून पारंपरिक पद्धतीने सहभाग नोंदविला.

गेल्या दोन महिन्यांपासून ग्रामस्थांकडून यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली होती. तब्बल ४३ वर्षांनंतर पुन्हा हा सोहळा अनुभवण्याचा योग आल्याने ग्रामस्थांनी जुन्या आठवणींना उजाळा देत सुख-शांती व समृद्धीची प्रार्थना केली.

यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थ, पंच कमिटी व ग्रामपंचायतीचे मोलाचे सहकार्य लाभले. स्थानिक आमदार तथा मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचेही सहकार्य मिळाल्याची माहिती यल्लोजी पाटील यांनी दिली. पुढील नऊ दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.आजच्या रथोत्सवानंतर देवीची मूर्ती गदगेवर विराजमान होणार असून पुढील सात दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांतून यात्रा साजरी होणार आहे.

The post कंग्राळी बुद्रुकमध्ये श्री महालक्ष्मी देवीचा भव्य रथोत्सव appeared first on News 24 Tass Marathi.

कंग्राळी (बु.) येथील श्री महालक्ष्मी यात्रेला उत्साहात प्रारंभ
कंग्राळी (बु.) : बेळगाव तालुक्याच्या कंग्राळी (बु.) गावातील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेला आज भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर पार पडलेल्या अक्षतारोपण सोहळ्याने यात्रेची सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली.

यात्रेनिमित्त पहाटेपासूनच गावात उत्साहाचे वातावरण होते. पहाटे ५.४८ वा. पुजारी, मंदिर ट्रस्ट आणि पंच समितीच्या उपस्थितीत देवीचा अक्षतारोपण सोहळा पार पडला. या मंगल प्रसंगी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले. यावेळी बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार तसेच महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, युवक काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून देवीची पूजा केली.

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी यात्रेनिमित्त सर्वांना शुभेच्छा देत, सर्व धार्मिक कार्यक्रम शांततेत आणि सलोख्याने पार पडावेत, असे आवाहन केले. तसेच उद्या होणारा रथोत्सव भक्तिभावाने साजरा करण्यास सांगून देवीची कृपा सर्वांवर राहो, अशी सदिच्छा व्यक्त केली. त्याचप्रमाणे, युवक काँग्रेसचे नेते मृणाल हेब्बाळकर यांनीही सर्वांना शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, उद्या सकाळी ९ ते सायंकाळपर्यंत रथोत्सव पार पडणार असून देवी सिंहासनावर विराजमान होणार आहे. तसेच रात्री हल्याळ येथील वारकऱ्यांकडून जागरण, अंध मुलांसाठी विशेष कार्यक्रम आणि इचलकरंजी येथील महाराजांचे कीर्तन होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या सोहळ्यात हजारो भाविक सहभागी झाले होते.

The post कंग्राळी (बु.) येथील श्री महालक्ष्मी यात्रेला उत्साहात प्रारंभ appeared first on News 24 Tass Marathi.

चव्हाट गल्ली शिवजयंती उत्सव मंडळाचा सजीव देखावा एकाच ठिकाणी सादर होणार
शिवभक्त व जनसामान्यांच्या मागणीनुसार निर्णय

बेळगाव : शिवजयंती उत्सवानिमित्त क्रांतीसिंह नाना पाटील चौक, चव्हाट गल्ली येथील शिवजयंती उत्सव मंडळातर्फे यंदा एक विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. शिवभक्त व जनसामान्यांच्या मागणीनुसार, छत्रपती शिवरायांचा वैभवशाली सजीव देखावा यावर्षी एकाच ठिकाणी सादर करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.

मिरवणुकीदरम्यान फिरता देखावा सादर करण्याऐवजी, संयुक्त महाराष्ट्र चौक येथे हा देखावा सतत सादर केला जाणार आहे. मंगळवारी सायंकाळी सात वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत शिवरायांच्या इतिहासाचे जिवंत दर्शन घडवणारे देखावे येथे पाहायला मिळणार आहेत.

या उपक्रमामुळे शिवभक्तांना एकाच ठिकाणी शांततेत आणि सविस्तरपणे देखावे अनुभवता येणार असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

मंडळाचे अध्यक्ष अनंत बामणे, कार्याध्यक्ष सुनील जाधव, सरचिटणीस रोहन जाधव, उपाध्यक्ष भरत काळगे, चिटणीस मारुती सुतार, खजिनदार आकाश धुराजी, माजी अध्यक्ष मोहन किल्लेकर तसेच गल्लीतले पंच प्रताप मोहिते आणि उत्तम नाकाडी यांनी हे आवाहन केले आहे.

The post चव्हाट गल्ली शिवजयंती उत्सव मंडळाचा सजीव देखावा एकाच ठिकाणी सादर होणार appeared first on News 24 Tass Marathi.

शिवकालीन शौर्याच्या थराराने डोळ्यांचे पारणे फिटले !
शिवजयंती निमित्ताने गाडे मार्ग बिच्चू गल्ली मंडळाचा स्तुत्य उपक्रम

बेळगाव : बेळगावात काल रविवार पासून पारंपरिक शिवजयंती उत्सवाला प्रारंभ झाला आहे. पारंपरिक शिवजयंती निमित्त,शहापूर गाडेमार्ग बिच्चू गल्ली येथील धर्मवीर श्री संभाजी युवक मंडळ व श्री शिवनेरी युवक मंडळाने शिवसंस्कृतीचा वारसा जपणाऱ्या आणि मराठ्यांच्या गौरवशाली शौर्याचा इतिहासाला उजाळा देणाऱ्या शिवकालीन युद्धकलेचा भव्य कार्यक्रम आयोजित केला होता.या कार्यक्रमाने पारंपरिक शस्त्रकला, मर्दानी खेळ,आणि शिवकालीन पराक्रमाचे जिवंत दर्शन घडवून मोठ्या संख्येने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरही व्यासपीठावर उपस्थित होते. कोल्हापूर येथील श्री खंडोबा वेताळ तालीम मंडळाच्यावतीने सादर करण्यात आलेल्या मर्दानी खेळांचा प्रारंभ लेझीम पथकाच्या निनादासह शिवरायांच्या आगमनाने झाला. त्यानंतर मर्दानी खेळ पथकातील 25 कसरतपटूंनी लाठी लाठी, लाठी कैची, सिंगल पट्टा,चौघांची कैची,शिवरायांची तलवार फेक, दोघांची तलवार लढत यामध्ये दोन तरुणींचा ही सहभाग अशा एकाहून एक चित्तधारक मर्दानी खेळांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली.

मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांना शिवशाहीर मिलिंद सावंत यांच्या शिवचरित्रावर आधारित पोवाड्याच्या दमदार आवाजाची तसेच पारंपारिक वाद्यांची साथसंगत देणाऱ्या वाद्यवृंदांची सुरेल साथ लाभली. या कार्यक्रमात पथकाचे मुख्य वस्ताद आनंदराव ठोंबरे बाळासाहेब शिकलगार संगनायक किरण जाधव यांची समर्थ साथ लाभली.

पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनीही कलापथकाच्या मर्दानी खेळांचे कौतुक व्यक्त करताना, शिवजयंतीच्या निमित्ताने बिच्चू गल्ली मंडळाने आयोजित केलेल्या अनोख्या शिवचरित्रावर आधारित कार्यक्रमाबाबत समाधान व्यक्त केले‌. अशा कार्यक्रमांचे बेळगावातील इतर मंडळांनी ही अनुकरण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने उपस्थित शिवभक्तांनी या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमाचा आनंद घेतला.

The post शिवकालीन शौर्याच्या थराराने डोळ्यांचे पारणे फिटले ! appeared first on News 24 Tass Marathi.