exibition Archives | News 24 Tass Marathi

बेळगावात ८ मे पासून आंबा प्रदर्शनाचे आयोजन
बेळगाव : दर्जेदार आंबे थेट शेतकऱ्यांकडून ग्राहकांना उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शुक्रवार दि. ८ मे ते रविवार दि. १० मे या कालावधीत आंबा प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हा मेळावा दररोज सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत क्लब रोडवरील ह्यूम पार्क येथे भरविण्यात येणार आहे. या मेळाव्यात शास्त्रीय पद्धतीने काढणी केलेले व नैसर्गिकरित्या पिकविलेले आंबे थेट शेतकऱ्यांकडून ग्राहकांना विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना ताजे, गुणवत्तापूर्ण आणि सुरक्षित फळे थेट उत्पादकांकडून खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या मेळाव्याचे उद्घाटन पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते होणार आहे. महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर प्रमुख पाहुण्या म्हणून तर आमदार आसिफ सेठ अध्यक्षस्थानी असणार आहेत. या आंबा प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन बागायत खात्याच्यावतीने करण्यात आले आहे.

The post बेळगावात ८ मे पासून आंबा प्रदर्शनाचे आयोजन appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावात क्रेडाईच्या ८ व्या ‘बेल्कॉन’ प्रदर्शनाचा यशस्वी समारोप
बेळगावकरांचा उदंड प्रतिसाद ; चार दिवसांत लाखो नागरिकांची उपस्थिती

शहर विकास चर्चासत्र ठरले आकर्षण

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव क्रेडाईच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आठव्या ‘बेल्कॉन’ गृहनिर्माण व बांधकाम प्रदर्शनाची रविवारी रात्री यशस्वी सांगता झाली. चार दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला बेळगावकरांनी लाखोंच्या संख्येने उपस्थिती दर्शवत उदंड प्रतिसाद दिला.

सीपीएड मैदानावर तब्बल एक लाख स्क्वेअर फुट जागेत उभारण्यात आलेल्या संपूर्ण वातानुकूलित भव्य शामियान्यात बेल्कॉन प्रदर्शन यंदा शहरातील चर्चेचा केंद्रबिंदू ठरले. गृहनिर्माण, बांधकाम साहित्य, अंतर्गत सजावट, वित्तीय संस्था आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित नामवंत कंपन्यांचे स्टॉल्स येथे एकाच छताखाली उपलब्ध होते. स्वप्नातील घरासाठी आवश्यक सर्व माहिती नागरिकांना थेट मिळाल्याने प्रदर्शनाला मोठी गर्दी झाली.

प्रदर्शनादरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बांधकाम क्षेत्रात रस असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळा, आकर्षक भेटवस्तू योजना, फूड कोर्ट आणि मनोरंजनात्मक खेळ यामुळे कुटुंबांसह नागरिकांनी मोठ्या उत्साहात प्रदर्शनाला भेट दिली. शेवटच्या दिवशी शहराच्या सर्वांगीण विकासावर आधारित ‘विकास मंथन’ चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते, ज्याला मान्यवरांचा आणि नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

रविवारी रात्री झालेल्या सांगता समारंभाला रोटरीचे माजी प्रांतपाल आणि उत्तर कर्नाटक क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष अविनाश पोतदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी परीक्षकांनी निवडलेल्या उत्कृष्ट स्टॉलधारकांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

या प्रदर्शनाला पालकमंत्री सतीश जारकीहोळी, माजी मुख्यमंत्री व खासदार जगदीश शेट्टर, आमदार असिफ (राजू) सेठ, विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, केएलईचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देत क्रेडाई बेळगावच्या उपक्रमाचे कौतुक केले.

हे भव्य प्रदर्शन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी क्रेडाई बेळगावचे अध्यक्ष युवराज हुलजी, इव्हेंट चेअरमन प्रशांत वांडकर, व्हाइस चेअरमन प्रशांत पाटील, कोषाध्यक्ष सुधीर पनारे, जनसंपर्क प्रमुख सचिन बैलवाड यांच्यासह सर्व पदाधिकारी, सदस्य आणि यश इव्हेंट्सच्या टीमने विशेष मेहनत घेतली.

The post बेळगावात क्रेडाईच्या ८ व्या ‘बेल्कॉन’ प्रदर्शनाचा यशस्वी समारोप appeared first on News 24 Tass Marathi.

क्रेडाई “बेल्कॉन” प्रदर्शनाला बेळगावकरांचा उदंड प्रतिसाद
उद्या रविवारी शहर विकासावर ‘विकास मंथन’ कॉन्क्लेव्ह

बेळगाव / प्रतिनिधी

रिअल इस्टेट, बांधकाम आणि शहर विकासाचे भविष्य एकाच छताखाली मांडणाऱ्या क्रेडाई बेळगाव आयोजित ‘बेल्कॉन’ प्रदर्शनाला बेळगावकरांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनाचा उद्या रविवार शेवटचा दिवस असून, यानिमित्ताने बेळगावच्या सर्वांगीण विकासावर मंथन करणारे ‘विकास मंथन’ कॉन्क्लेव्ह (चर्चासत्र) आयोजित करण्यात आले आहे.

नामवंत बांधकाम व्यावसायिक, आर्किटेक्ट, गृहसजावट साहित्य उत्पादक तसेच अग्रगण्य वित्तीय संस्थांच्या सहभागामुळे बेल्कॉन प्रदर्शन शहरातील नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. घर खरेदीस इच्छुक नागरिकांना पारदर्शक, विश्वासार्ह आणि सविस्तर माहिती उपलब्ध करून देणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश असून, स्थानिक बांधकाम व्यावसायिकांना आपले प्रकल्प मांडण्यासाठी आणि ग्राहकांशी थेट संवाद साधण्यासाठी हे व्यासपीठ उपयुक्त ठरत आहे. प्रदर्शनातील प्रत्येक स्टॉलवर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

दरम्यान, उद्या रविवारी सकाळी १०.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत ‘विकास मंथन’ कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात माजी मुख्यमंत्री आणि खासदार जगदीश शेट्टर, जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार आसिफ उर्फ राजू शेठ, आमदार अभय पाटील, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्यासह बांधकाम क्षेत्रातील तज्ञ आणि मान्यवर सहभागी होणार आहेत. बेळगावमध्ये प्रथमच अशा स्वरूपाचे व्यापक विचारमंथन होत असून, यामधून मांडले जाणारे प्रस्ताव आणि सूचना शहराच्या भविष्यातील विकासासाठी दिशादर्शक ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बेल्कॉन प्रदर्शनात निवासी तसेच व्यावसायिक प्रकल्पांची सविस्तर माहिती उपलब्ध असून, परवडणारी घरे, आधुनिक सुविधांनी युक्त प्लॉट्स आणि गुंतवणुकीसाठी योग्य प्रकल्पांची माहिती एका छताखाली मिळत असल्यामुळे प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच नागरिकांची मोठी उपस्थिती दिसून येत आहे. रविवार दि. ८ फेब्रुवारी रोजी रात्री या भव्य प्रदर्शनाची सांगता होणार आहे.

The post क्रेडाई “बेल्कॉन” प्रदर्शनाला बेळगावकरांचा उदंड प्रतिसाद appeared first on News 24 Tass Marathi.

स्पर्धात्मक काळात बेल्कॉन सारख्या प्रदर्शनांची नितांत गरज
मंत्री सतीश जारकीहोळी यांचे प्रतिपादन

बेळगाव / प्रतिनिधी

सध्याच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक क्षेत्रात गुणवत्ता, पारदर्शकता आणि नवकल्पनांना विशेष महत्त्व प्राप्त झाले असून बांधकाम क्षेत्रही त्याला अपवाद नाही. अशा परिस्थितीत बेळगाव क्रेडाईच्या वतीने आयोजित करण्यात आलेले बेल्कॉन प्रदर्शन अत्यंत आवश्यक आणि काळाची गरज असल्याचे प्रतिपादन कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले.

सीपीएड मैदानावर सुरू असलेल्या बेल्कॉन प्रदर्शनाच्या शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या दिवसाच्या सायंकाळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार संजय पाटील, माजी आमदार महांतेश कवडगीमठ, बेळगाव शहर प्राधिकरणाचे अध्यक्ष लक्ष्मण इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात मान्यवरांचा क्रेडाई बेळगावचे अध्यक्ष युवराज हुलजी आणि इव्हेंट चेअरमन प्रशांत वाडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मंत्री सतीश जारकीहोळी पुढे म्हणाले, बेळगावसारख्या शहरात इतक्या भव्य स्वरूपाचे बेल्कॉन प्रदर्शन आयोजित होणे ही अभिमानाची बाब आहे. शहराच्या विकासात क्रेडाईचे योगदान मोठे असून या क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

माजी आमदार संजय पाटील यांनी, शहराच्या विकासासाठी क्रेडाईने केलेले प्रामाणिक प्रयत्न कौतुकास्पद असून बेल्कॉनसारख्या प्रदर्शनातून संस्थेची कार्यक्षमता अधोरेखित होत असल्याचे सांगितले. माजी आमदार महांतेश कवडगीमठ यांनी, उत्तर कर्नाटकातील सर्वात मोठे शहर म्हणून बेळगावची ओळख असून येथील बांधकाम व्यवसायाची ख्याती राज्यभर आहे. राणी चन्नम्मांच्या भूमीत भरवण्यात आलेले बेल्कॉन प्रदर्शन प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रेडाई राज्य उपाध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविक क्रेडाई बेळगावचे अध्यक्ष युवराज हुलजी यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी इव्हेंट चेअरमन प्रशांत वाडकर यांनी आभार मानले.

The post स्पर्धात्मक काळात बेल्कॉन सारख्या प्रदर्शनांची नितांत गरज appeared first on News 24 Tass Marathi.

बेल्कॉनचे ८ वे प्रदर्शन बेळगावकरांसाठी संस्मरणीय ठरणार
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचे गौरवोद्गार

सीपीएड मैदानावर भव्य उद्घाटन सोहळा

बेळगाव / प्रतिनिधी

शहराचा झपाट्याने बदललेला चेहरा, आधुनिकतेकडे वाटचाल करणारा बांधकाम व्यवसाय आणि एका छताखाली सर्व सुविधा – या सगळ्यांचा अनुभव देणारे क्रेडाई बेळगावचे आठवे बेल्कॉन प्रदर्शन बेळगावकरांच्या कायम लक्षात राहील, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी केले.

सीपीएड मैदानावर गुरुवारी सायंकाळी बेल्कॉन ८ व्या प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, शहर उत्तरचे आमदार राजू सेठ, आमदार चन्नराज हट्टीहोळी, क्रेडाई कर्नाटकचे उपाध्यक्ष भास्कर नागेंद्रप्पा, क्रेडाई बेळगावचे अध्यक्ष युवराज हुलजी, बेल्कॉन इव्हेंट चेअरमन प्रशांत वांडकर, तसेच सुधीर पनारे, आनंद कुलकर्णी, अभिषेक मुतकेकर, करुणा हिरेमठ आणि यश इव्हेंट्सचे संचालक प्रकाश कालकुंद्रीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना सोनाली कुलकर्णी म्हणाल्या की, “दहा वर्षांपूर्वी बेळगावला आले होते, मात्र आज संपूर्ण शहराचा कायापालट झालेला दिसतो. इतक्या भव्य आणि नियोजनबद्ध पद्धतीने आयोजित केलेले बेल्कॉन प्रदर्शन हे ऐतिहासिकच आहे. एका छताखाली आधुनिक बांधकाम क्षेत्रातील सर्व माहिती मिळणार असल्याने हे प्रदर्शन नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.” बेळगावकरांनी केलेल्या प्रेमळ स्वागताने आपण भारावून गेल्याचेही त्यांनी नमूद केले.

आमदार राजू सेठ यांनी शहरांसोबतच बेळगावसारख्या उदयोन्मुख शहरांचा वेगाने विकास होत असल्याचे सांगत, त्यामध्ये सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसह क्रेडाईसारख्या संस्थांच्या उपक्रमांचे मोठे योगदान असल्याचे स्पष्ट केले. आमदार चन्नराज हट्टीहोळी यांनीही शहराच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर अशा प्रदर्शनांची गरज अधोरेखित करत, बेल्कॉनमुळे बांधकाम व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांनाही मोठा लाभ होईल, असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशांत वांडकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर युवराज हुलजी यांनी प्रास्ताविकातून बेल्कॉन प्रदर्शनाची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षद कलघटगी यांनी केले.

The post बेल्कॉनचे ८ वे प्रदर्शन बेळगावकरांसाठी संस्मरणीय ठरणार appeared first on News 24 Tass Marathi.

‘क्रेडाई बेल्कॉन’ गृहनिर्माण प्रदर्शनाचा आज शुभारंभ
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती

बेळगाव : ‘क्रेडाई बेळगावच्या ‘बेल्कॉन २०२६’ या भव्य बांधकाम आणि गृहनिर्माण प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ आज गुरुवार दि. 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वा. सीपीएड मैदानावर होणार आहे. कर्नाटक राज्यात बेंगळूरु नंतर बेळगाव शहरात प्रथमच अलिशान वातानुकूलित भव्य शामियानात संपन्न होत असलेल्या या प्रदर्शनाची बेळगावकरांना मोठी उत्सुकता लागली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री व बेळगावचे पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या शुभहस्ते उद्घाटन होणार आहे.यावेळी आमदार आसिफ उर्फ राजू सेठ, कर्नाटक क्रेडाईचे अध्यक्ष भास्कर टी. नागेंद्रप्पा उपस्थित राहणार आहेत. प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याला सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

The post ‘क्रेडाई बेल्कॉन’ गृहनिर्माण प्रदर्शनाचा आज शुभारंभ appeared first on News 24 Tass Marathi.

आपल्या हक्काच्या घराचं ‘स्वप्न’ साकारण्याची ‘सुवर्णसंधी’…
‘बेल्कॉन २०२६’ गृहनिर्माण प्रदर्शन उद्यापासून

सीपीएड मैदानावर भव्य उद्घाटन

अभिनेत्री सोनाली कुलकर्णींची विशेष उपस्थिती

बेळगाव : क्रेडाई बेळगावच्या वतीने आयोजित भव्य बांधकाम व गृहनिर्माण प्रदर्शन ‘बेल्कॉन २०२६’ चा उद्घाटन समारंभ उद्या गुरुवार, दि. ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता सीपीएड मैदानावर होणार आहे. कर्नाटकात बेंगळूरुनंतर प्रथमच बेळगावमध्ये आलिशान, संपूर्ण वातानुकूलित भव्य शामियान्यात हे प्रदर्शन भरत असून बेळगावकरांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री व बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या शुभहस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी आमदार आसिफ उर्फ राजू सेठ आणि कर्नाटक क्रेडाईचे अध्यक्ष भास्कर टी. नागेंद्रप्पा उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सोहळ्याला सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

सीपीएड मैदानावरील सुमारे १ लाख स्क्वेअर फूट प्रशस्त जागेत उत्तर कर्नाटकातील सर्वात मोठे बांधकाम व गृहनिर्माण प्रदर्शन म्हणून ‘बेल्कॉन २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात १८० स्टॉल्स असून, बेळगाव शहरातील ३०० हून अधिक रिअल इस्टेट प्रकल्पांचे सादरीकरण केले जाणार आहे. याशिवाय बांधकाम साहित्य, गृहवित्त व बँकिंग सेवा देणाऱ्या नामांकित कंपन्या व वित्तीय संस्थांचे ६० हून अधिक स्टॉल्स असतील. प्रमुख बिल्डर्स, वास्तुविशारद, अभियंते, बँकर्स आणि तज्ज्ञ या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.

या प्रदर्शनात सर्वसामान्य नागरिकांना एकाच छताखाली घरे, भूखंड, फ्लॅट्स, व्यावसायिक मालमत्ता, संकुले, आधुनिक बांधकाम साहित्य तसेच नव्या अंतर्गत सजावटीचे नमुने पाहता येणार असून आवश्यक खरेदीची संधीही उपलब्ध होणार आहे. घर बांधण्याचा किंवा खरेदीचा विचार करणाऱ्या सर्व स्तरातील नागरिकांना येथे सर्वसमावेशक माहिती मिळणार आहे.

‘बेल्कॉन २०२६’ ला प्रिया शक्ती स्टील, ओरिओनिस बिल्डर्स, जीएम इलेक्ट्रिकल्स, श्रीराम इनोव्हेशन, विशाल इन्फ्राबिल्ड, विवा डेव्हलपर्स, अमर कन्स्ट्रक्शन, साई राज बिल्डर्स, चैतन्य प्रॉपर्टीज, नुराणी डेव्हलपर्स, पार्वती कन्स्ट्रक्शन, कोणे एलिव्हेटर्स, यश पॉली, विजय धामणेकर, फॅब टेक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.

५ ते ८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाला बेळगावसह उत्तर कर्नाटक, गोवा आणि पश्चिम महाराष्ट्रातून सुमारे दीड लाख नागरिक भेट देतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. प्रदर्शन दररोज सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत खुले राहणार आहे. ‘बेल्कॉन २०२६’ चे आयोजन यश इव्हेंट्स यांच्या वतीने करण्यात आले आहे.

हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी क्रेडाईचे अध्यक्ष युवराज हुलजी, इव्हेंट व्हा. चेअरमन प्रशांत पाटील, कोषाध्यक्ष सुधीर पनारे, जनसंपर्क प्रमुख सचिन बैलवाड, उपाध्यक्ष आनंद कुलकर्णी, सहसचिव सचिन कळ्ळीमणी, ज्ञानेश्वर सायनेकर, वीरेश शेट्टण्णावर, राजेश माळी, दीपकुमार शेख, दीपक गोजगेकर, महिला विभाग कर्नाटक राज्य समन्वयक दीपा वांडकर, करुणा हिरेमठ, सचिव सविता सायनेकर, युथ विंग समन्वयक अभिषेक मुतकेकर, सचिव जयराज माळी, तसेच यश इव्हेंट्सचे संचालक अजिंक्य कालकुंद्रीकर आणि विनय कदम यांच्यासह क्रेडाई बेळगावचे पदाधिकारी व सदस्य जातीने प्रयत्न करत आहेत.

The post आपल्या हक्काच्या घराचं ‘स्वप्न’ साकारण्याची ‘सुवर्णसंधी’… appeared first on News 24 Tass Marathi.

‘क्रेडाई बेल्कॉन’ प्रदर्शनाचे ५ फेब्रुवारी रोजी उद्घाटन
पालकमंत्र्यांसह मान्यवरांची राहणार उपस्थिती

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावमध्ये उत्तर कर्नाटकातील सर्वात मोठे बांधकाम आणि अंतर्गत सजावट (इंटिरियर) प्रदर्शन ‘बेलकॉन २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘क्रेडाई बेळगाव’तर्फे आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता क्लब रोडवरील सीपीडी मैदानावर होणार आहे. घराच्या स्वप्नापासून ते सजावटीपर्यंतची सर्व आधुनिक दालने एकाच छताखाली या निमित्ताने नागरिकांना पाहायला मिळणार आहेत.

‘क्रेडाई बेळगाव’तर्फे आयोजित या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते संपन्न होईल. या सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून बॉलिवूड अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची उपस्थिती हे आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.

या उद्घाटन समारंभाला बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ आणि क्रेडाई कर्नाटकचे अध्यक्ष भास्कर टी. नागेंद्रप्पा यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. उत्तर कर्नाटकातील गृहनिर्माण क्षेत्र, बांधकाम साहित्य, फर्निचर आणि इंटिरियर या क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान आणि उत्पादनांची माहिती देणारे हे एक अग्रगण्य व्यासपीठ ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

या प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी क्रेडाई बेळगावचे अध्यक्ष युवराज हुलजी, उपाध्यक्ष आनंद कुलकर्णी, सचिव व इव्हेंट चेअरमन प्रशांत वांडकर आणि खजिनदार सुधीर पानारे यांच्यासह सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. या सोहळ्याला शहर आणि परिसरातील बांधकाम व्यावसायिक, इंजिनिअर्स आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

The post ‘क्रेडाई बेल्कॉन’ प्रदर्शनाचे ५ फेब्रुवारी रोजी उद्घाटन appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावात ५ ते ८ फेब्रुवारी दरम्यान ‘बेल्कॉन २०२६’ भव्य बांधकाम प्रदर्शन
बेळगाव : उत्तर कर्नाटकातील बांधकाम क्षेत्रातील एक प्रमुख उपक्रम म्हणून ओळखले जाणारे ‘बेल्कॉन २०२६’ हे भव्य बांधकाम आणि गृहनिर्माण प्रदर्शन क्रेडाई बेळगाव आणि यश इव्हेंट्स या कार्यक्रम आयोजकांकडून आयोजित केले जात आहे. ही माहिती कार्यक्रम इ्व्हेंट चेअरमन प्रशांत वांडकर आणि यश इव्हेंट्सचे संचालक प्रकाश कालकुंद्रीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

उत्तर कर्नाटकातील सर्वात मोठे बांधकाम आणि गृहनिर्माण प्रदर्शन असलेल्या ‘बेल्कॉन’च्या आठव्या पर्वाचे आयोजन ५ ते ८ फेब्रुवारी २०२६ या चार दिवसांसाठी क्लब रोडवरील सी.पी. एड मैदानावर करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दररोज सकाळी १०:०० ते रात्री ९:०० पर्यंत खुले राहील.

बेल्कॉन प्रदर्शनात सुमारे १ लाख चौरस फूट जागेत उभारलेल्या मंडपात १८० स्टॉल्स असतील, ज्यात बेळगाव शहरातील ३०० हून अधिक रिअल इस्टेट प्रकल्पांचे प्रदर्शन केले जाईल. बांधकाम साहित्य आणि गृह वित्त/बँकिंग सेवा देणाऱ्या नामांकित कंपन्या आणि वित्तीय संस्थांचे ६० हून अधिक स्टॉल्स देखील उपलब्ध असतील. या प्रदर्शनात बांधकाम क्षेत्रातील प्रमुख बिल्डर्स, वास्तुविशारद, अभियंते, बँकर्स आणि तज्ञ सहभागी होणार आहेत.

सर्वसामान्य नागरिक एकाच छताखाली विविध घरे, भूखंड, फ्लॅट्स, व्यवसायासाठी व्यावसायिक भूखंड, संकुले, नवीन बांधकाम साहित्य आणि नवीन अंतर्गत सजावटीचे नमुने पाहू शकतील आणि त्यांना आवडेल ते खरेदी करू शकतील. घर बांधण्याचा विचार करणाऱ्या सर्व स्तरातील लोकांना या प्रदर्शनातून सर्वसमावेशक माहिती मिळेल.

वेगाने वाढणाऱ्या बेळगाव शहरात लोकांना स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी अशा प्रदर्शनांची आवश्यकता आहे. यामुळे संपूर्ण राज्यात या महानगराविषयी जागरूकता वाढेल आणि भांडवली गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासही मदत होईल. बेल्कॉन प्रदर्शनाला प्रिया शक्ती स्टील, ओरिओनिस बिल्डर्स, जीएम इलेक्ट्रिकल्स, श्रीराम इनोव्हेशन, विशाल इन्फ्राबिल्ड, विवा डेव्हलपर्स, अमर कन्स्ट्रक्शन, साई राज बिल्डर्स, चैतन्य प्रॉपर्टीज, नुराणी डेव्हलपर्स, पार्वती कन्स्ट्रक्शन, कोणे एलिव्हेटर्स, यश पॉली, विजय धामणेकर, फॅब टेक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी प्रायोजकत्व दिले आहे.

आयोजकांनी बेल्कॉन प्रदर्शनाला सुमारे १.५ लाख लोक भेट देतील, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी क्रेडाईचे अध्यक्ष युवराज हुलजी, इव्हेंट व्हा. चेअरमन प्रशांत पाटील, कोषाध्यक्ष सुधीर पनारे, जनसंपर्क प्रमुख सचिन बैलवाड, उपाध्यक्ष आनंद कुलकर्णी, सहसचिव सचिन कळ्ळीमणी, ज्ञानेश्वर सायनेकर, वीरेश शेट्टण्णावर, राजेश माळी, दीपकुमार शेख, दीपक गोजगेकर, महिला विभाग कर्नाटक राज्य समन्वयक दीपा वांडकर, करुणा हिरेमठ, सचीव सविता सायनेकर, युथ विंग समन्वयक अभिषेक मुतकेकर, सचिव जयराज माळी आणि यश इव्हेंट्सचे संचालक अजिंक्य कालकुंद्रीकर आणि विनय कदम आदी उपस्थित होते.

The post बेळगावात ५ ते ८ फेब्रुवारी दरम्यान ‘बेल्कॉन २०२६’ भव्य बांधकाम प्रदर्शन appeared first on News 24 Tass Marathi.

क्रेडाई बेल्कॉन व ऑटो एक्सपो प्रदर्शनाची मुहूर्तमेढ
बेळगाव / प्रतिनिधी

क्रेडाई बेळगाव व यश इव्हेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘बेल्कॉन २०२६’ बांधकाम, प्रॉपर्टी, बांधकाम साहित्य, इंटिरियर्स, एक्स्टेरीअर, फर्निचर तसेच ऑटो एक्सपो प्रदर्शनाची मुहूर्तमेढ आज बुधवारी सकाळी सीपीएड मैदानावर रोवण्यात आली.

हे भव्य प्रदर्शन ५ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत संपन्न होणार असून, प्रथमच हे प्रदर्शन अत्याधुनिक व सुसज्ज अशा वातानुकूलित शामियान्यात आयोजित करण्यात येणार आहे. कर्नाटक राज्यात बेंगळुरूनंतर बेळगावात प्रथमच अशा स्वरूपाचे भव्य रिअल इस्टेट, इंटिरियर्स व बांधकाम साहित्याचे प्रदर्शन भरवण्यात येत आहे.

तब्बल एक लाख चौरस फूट क्षेत्रफळात बेल्कॉन व ऑटो एक्सपोचे आयोजन करण्यात आले असून, ग्राहकांना एकाच छताखाली स्वप्नातील घरासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या बांधकाम साहित्याची माहिती मिळणार आहे. बेल्कॉन अंतर्गत १५० स्टॉल्समध्ये फ्लॅट, बंगले, विटा, वाळू, स्टील, प्लायवूड, लाइटिंग, गृहसजावट, लिफ्ट आदी विविध बांधकाम व गृहसजावटीशी संबंधित साहित्यांचे प्रदर्शन व माहिती उपलब्ध होणार आहे.

याचबरोबर ऑटो एक्सपोमध्ये शंभर स्टॉल्सद्वारे नामवंत कंपन्यांच्या कार, दुचाकी, ई-वाहने, वाहनांचे सुटे भाग, विंटेज कार तसेच स्टंट ड्रायव्हिंगचे आकर्षक सादरीकरण पाहायला मिळणार आहे.

आज झालेल्या मुहूर्तमेढ कार्यक्रमाला क्रेडाईचे अध्यक्ष युवराज हुलजी, महेश फगरे, ज्ञानेश्वर सायनेकर, सचिन बैलवाड, यश इव्हेंट्सचे संचालक प्रकाश कालकुंद्रीकर, अजिंक्य कालकुंद्रीकर, विनय कदम, तसेच सचिन कळ्ळीमनी, तनिश कळ्ळीमनी, राजेंद्र मुतगेकर, अभिषेक मुतगेकर, क्रेडाई इव्हेंट चेअरमन प्रशांत वाडकर, दीपा वांडकर, अमर अकनोजी, सीमा हुलजी, सुधीर गड्डे, राजेश माळी, नारायण पवार, वीरेश शेट्टनवर, यश कळ्ळीमनी, गोविंद टक्केकर, आनंद कुलकर्णी, पी. एस. हिरेमठ यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.

The post क्रेडाई बेल्कॉन व ऑटो एक्सपो प्रदर्शनाची मुहूर्तमेढ appeared first on News 24 Tass Marathi.