drought relief fund Archives | News 24 Tass Marathi

बेळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी २९५ कोटींची दुष्काळ मदत मंजूर
पहिल्या टप्प्यात ५.९ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची माहिती

बेळगाव : दुष्काळामुळे पीक नुकसानीचा सामना करणाऱ्या बेळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने २९५ कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे. जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आलेल्या सुमारे ५.३ लाख हेक्टर क्षेत्रातील ५.९ लाख शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात प्रत्येकी ५ हजार रुपये नुकसान भरपाई दिली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.

बेळगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, नुकसान भरपाईची रक्कम थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली जाईल. या प्रक्रियेत कोणत्याही मध्यस्थाचा सहभाग राहणार नाही. सध्या वितरित केली जाणारी रक्कम ही नुकसान भरपाईची पहिली टप्प्यातील मदत आहे.

दुसऱ्या टप्प्यात पिकांच्या प्रकारानुसार नुकसान भरपाईचे वितरण करण्यात येणार आहे. यासाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली पिके, बागायती पिके आणि बहुवार्षिक पिके अशा तीन गटांमध्ये वर्गीकरण केले जाईल. सरकारी निकषांनुसार संबंधित पिकांसाठी प्रति हेक्टर ११ हजार ते २२ हजार रुपयांपर्यंत भरपाई दिली जाणार असल्याचे रोशन यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून गावागावांत शेतकऱ्यांना पीक वर्गीकरण आणि नुकसान भरपाईच्या निकषांची माहिती देण्यात आली आहे. शासनाच्या नियमांनुसार पहिल्या टप्प्यात प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत दिली जात असून, उर्वरित भरपाई संबंधित पिकांच्या वर्गवारीनुसार पुढील टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे.

The post बेळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी २९५ कोटींची दुष्काळ मदत मंजूर appeared first on News 24 Tass Marathi.