checkup Archives | News 24 Tass Marathi

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे मार्कंडेयनगर शाळेत ॲनिमिया तपासणी शिबिर
२४६ विद्यार्थ्यांची ॲनिमिया तपासणी ; विद्यार्थ्यांना मोफत औषधांचे वाटप

बेळगाव : विद्यार्थ्यांमधील रक्तक्षयाची समस्या वेळीच ओळखून त्यावर उपचार करण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे मार्कंडेयनगर येथील सरकारी शाळेत ॲनिमिया तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हॅपी हार्ट फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात एकूण २४६ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान रक्तक्षयाची लक्षणे आढळलेल्या विद्यार्थ्यांना आरोग्य सुधारण्यासाठी मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. याशिवाय, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण आरोग्याची काळजी घेण्यासाठी केएलई शताब्दी रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने सर्वसाधारण आरोग्य तपासणी केली. त्यामुळे रक्तक्षयासोबतच विद्यार्थ्यांच्या इतर आरोग्यविषयक समस्यांचीही माहिती घेण्यात आली.

मुलांमधील आरोग्याच्या समस्या सुरुवातीच्या टप्प्यातच लक्षात आल्यास योग्य उपचार करून त्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. याच उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या शिबिरासाठी सहकार्य केल्याबद्दल हॅपी हार्ट फाउंडेशन आणि केएलई शताब्दी रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाचे रोटरी क्लबतर्फे आभार मानण्यात आले. तसेच उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सक्रिय सहभाग आणि विशेष योगदान दिल्याबद्दल रोटेरियन रक्षाताई उपाध्ये यांचे कौतुक करण्यात आले.

The post रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे मार्कंडेयनगर शाळेत ॲनिमिया तपासणी शिबिर appeared first on News 24 Tass Marathi.

गणेशोत्सवात आधार हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य सेवा अभियान यशस्वी
बेळगाव / प्रतिनिधी

सह्याद्री नगर येथील आधार हॉस्पिटलच्या वतीने गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांच्या आरोग्य सेवेचे अभियान राबविण्यात आले. शहरात आणि उपनगरी भागात विविध ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या श्री गणेश मंडपाच्या ठिकाणी जाऊन वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच मोफत औषधांचे वितरण करण्यात आले. आधार हॉस्पिटलच्या तज्ञ वैद्यकीय पथकाने तपासणी केल्यामुळे रुग्णांना याचा लाभ झाला. यामध्ये रक्तदाब, मधुमेह यासह नियमित चाचण्या करण्यात आल्या. त्याचबरोबर डेंग्यू नियंत्रणासाठी मोफत औषधाचे वितरण करण्यात आले. हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. डी. टी. बामणे यांच्या मार्गदर्शनानुसार हा उपक्रम यशस्वी करण्यात आला. सारथी नगर, सह्याद्री नगर, बॉक्साईट रोड, ओमकार नगर आणि कुवेम्पू नगर भागात ही शिबिरे पार पडली. वैद्यकीय अधिकारी डॉ.चंद्रकांत पाटील आणि डॉ. पी. जयमोहन यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय पथकाने शिबिर संयोजनासाठी परिश्रम घेतले.

The post गणेशोत्सवात आधार हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य सेवा अभियान यशस्वी appeared first on News 24 Tass Marathi.