bus stand Archives | News 24 Tass Marathi

मध्यवर्ती बसस्थानकावर दागिने चोरणाऱ्या शिक्षिकेला रंगेहात अटक
मार्केट पोलिसांची कारवाई

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवासादरम्यान एका महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरणाऱ्या एका शिक्षिकेला मार्केट पोलिसांनी रंगेहात पकडले आहे.

अटक करण्यात आलेली महिला पद्मश्री मजगावी (रा. लक्ष्मीनगर, हिंडलगा, ता. बेळगाव) येथील असून ती शहरातील एका नामांकित खासगी शैक्षणिक संस्थेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

हैदराबादहून पारेवाडकडे जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना अक्षता नावाच्या महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने व पैसे चोरीस गेले. बसस्थानकावरील गर्दीचा फायदा घेत आरोपी शिक्षिका चोरी करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पकडले जाण्याच्या भीतीने तिने सोन्याचे मंगळसूत्र खिडकीतून खाली फेकून दिले होते, ते पोलिसांनी हस्तगत केले आहे. मात्र, फिर्यादीचे पाकीट व रोख रक्कम अद्याप सापडलेली नाही.

मार्केट पोलिसांनी आरोपी शिक्षिकेला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिल्याचे समजते. या प्रकरणामागे टोळी कार्यरत आहे का, तसेच यापूर्वीही अशा चोरीच्या घटना केल्या आहेत का, याचा तपास सुरू आहे. याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

The post मध्यवर्ती बसस्थानकावर दागिने चोरणाऱ्या शिक्षिकेला रंगेहात अटक appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव ग्रामीणमध्ये खासदार इराण्णा कडाडी यांच्याहस्ते बस निवाऱ्यांचे भूमिपूजन
बेळगाव : ग्रामीण भागातील नागरिकांना खरेदी करण्यासाठी बसने बेळगाव शहरात यावे लागते. यासाठी ग्रामीण भागात बस निवारा आवश्यक आहेत. म्हणून राज्यसभा खासदारांच्या स्थानिक क्षेत्र विकास निधीतून बस निवारा बांधून देण्यात येत आहेत असे राज्यसभा खासदार इराण्णा कडाडी यांनी सांगितले. आज सोमवारी बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील बेक्कीनकेरे, बेळगुंदी आणि सावगाव येथे राज्यसभा खासदारांच्या स्थानिक क्षेत्र विकास योजनेअंतर्गत बस प्रवासी निवारा बांधण्याचे भूमिपूजन केल्यानंतर ते बोलत होते.

बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात, कुकडोळी गावात व्यायामशाळा (व्यायामशाळा) बांधण्यासाठी १० लाख रुपये, नंदीहळ्ळी गावात विठ्ठल बीरदेव देवस्थाना जवळ सामुदायिक सभागृह बांधण्यासाठी ५ लाख रुपये, नंदीहळ्ळी गावात विठ्ठल बीरदेव देवस्थानजवळील सामुदायिक सभागृह बांधण्यासाठी ५ लाख रुपये, अतवाड गावात सरकारी मराठी शाळेजवळ व्यायामशाळेच्या इमारतीच्या बांधकामासाठी ५ लाख रुपये, शिंदोळी गावात सांस्कृतिक सभागृहाच्या बांधकामासाठी ५ लाख रुपये, कुकाडोळी गावातील ग्रामपंचायत परिसरात पेव्हर बसवण्यासाठी ५ लाख रुपये, नागेनहट्टी गावात बस प्रवासी निवारा साठी ५ लाख रुपये, कल्लेहोळ गावात बस प्रवासी निवारा साठी ५ लाख रुपये, बेक्कीनकेरे गावात बस प्रवासी निवारा साठी ५ लाख रुपये, बेळगुंदी गावात बस प्रवासी निवारा साठी ५ लाख रुपये, सावगाव गावात बस प्रवासी निवारा साठी ५ लाख रुपये, बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात एकूण ६० लाख रुपये अनुदान खर्च करण्यात येत आहेत. माझ्या कार्यकाळात राज्यसभा खासदारांच्या अनुदानातून विकास कामे करत शक्य तितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे खास.कडाडी यांनी सांगितले.

बेक्कीनकेरे ग्रामपंचायत अध्यक्षा छब्बूबाई कांबळे, लक्ष्मी सावंत, धनंजय जाधव,सनथकुमार पाटील, सुरेश सावंत, अर्जुन डोमळे, राजू सावंत, भरमा होनकेरी, भावकू सावंत, लक्ष्मी गावडे, बेळगुंदी ग्रामपंचायत अध्यक्ष प्रताप सुरेंद्र पाटील, मनोज बिदगीकर, शंकर शहापूरकर, संतोष बेळगावकर, सावगाव ग्रामपंचायत अध्यक्ष डॉ. यल्लाप्पा पाटील, बेळगाव ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष युवराज जाधव, विनय कदम, धनंजय जाधव, चेतन पाटील, कल्लाप्पा पाटील, संगीता बाणेकर, कल्लाप्पा पाटील यांच्यासह गावातील नेते व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

The post बेळगाव ग्रामीणमध्ये खासदार इराण्णा कडाडी यांच्याहस्ते बस निवाऱ्यांचे भूमिपूजन appeared first on News 24 Tass Marathi.

विजयनगर हिंडलगा येथे बस थांब्याचे लोकार्पण
हिंडलगा / वार्ताहर

बेळगाव येथील विजयनगर हिंडलगा येथे माजी खासदार मंगला सुरेश अंगडी यांच्या स्थानिक विकास निधीतून बांधण्यात आलेल्या बस थांब्याचे लोकार्पण मंगळवारी पार पडले.
माजी खासदार मंगला सुरेश अंगडी यांच्याहस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना त्यांनी विजयनगरच्या रहिवाशांनी या बस थांब्याचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन केले. या कार्यक्रमात बोलताना बेळगाव ग्रामीण भाजपचे माजी अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले की, हा बस थांबा अनेक वर्षांपासून विजयनगरच्या रहिवाशांचे स्वप्न होते. दिवंगत अजित हलकर्णी आणि मिथुन उसूलकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे या बस थांब्याचे आज उद्घाटन होत आहे. हे स्थानक दिवंगत अजित हलकर्णी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उद्घाटित करण्यात आले. एका भाजप कार्यकर्त्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी हिंडलगा ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष रामचंद्र मन्नोळकर, नागेश मन्नोळकर, लक्ष्मी परमेकर, मिथुन उसूलकर, लता उसूलकर, भाग्यश्री कोकितकर, हलकर्णी परिवार, विलास तहसीलदार आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

The post विजयनगर हिंडलगा येथे बस थांब्याचे लोकार्पण appeared first on News 24 Tass Marathi.

नागेनहट्टी येथे आधुनिक बसस्थानक व ग्रंथालयाचे लोकार्पण
बेळगाव / प्रतिनिधी

नागेनहट्टी येथे श्री इराण्णा कडाडी यांच्या अनुदानातून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक बसस्थानकाचे तसेच नव्याने बांधलेल्या ग्रंथालय आणि शाळा इमारतीचे आज सोमवार दि. २७ ऑक्टोबर रोजी उत्साहात उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी म्हणाले, “नागेनहट्टीसारख्या छोट्या गावात आता सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध होत आहेत, हे आनंददायी आहे. ग्रामपंचायत सदस्य नारायण पाटील यांच्या प्रयत्नांमुळे गावात उल्लेखनीय विकास घडला आहे. भविष्यात गावासाठी आमच्याकडून आवश्यक ते सहकार्य करण्यास आम्ही सदैव तत्पर आहोत,” असे त्यांनी सांगितले.

भाजपा बेळगाव ग्रामीणचे माजी मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले, “ इराण्णा कडाडी यांनी ज्या-त्या गावांत व्यायामशाळा, ग्रंथालय, मंदिर, समुदाय भवन, बसस्थानक आदी सुविधा उभारण्यासाठी अनुदान देऊन सामाजिक कार्यात मोठे योगदान दिले आहे. नागेनहट्टी गावचे सुपुत्र नारायण पाटील यांनी गेल्या पाच वर्षांत सीसी गटार, नवीन शाळा इमारत, स्मशानभूमीत शेड, आठ रस्त्यांचे बांधकाम, २४ तास पिण्याच्या पाण्याची सुविधा, चार बोअरवेल, नऊ पाण्याच्या टाक्या अशा अनेक विकासकामांद्वारे आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या कार्याचा आम्हाला अभिमान आहे,” असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला बुडा माजी अध्यक्ष श्री. संजय बेळगावकर, सोहळ्याचे आयोजक ग्रामपंचायत सदस्य नारायण पाटील, पंकज घाडी, संतोष जैनोजी, मारुती लोकूर, ग्रामपंचायत अध्यक्ष, सदस्य तसेच नागेनहट्टी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post नागेनहट्टी येथे आधुनिक बसस्थानक व ग्रंथालयाचे लोकार्पण appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावमध्ये अत्याधुनिक ‘स्मार्ट बसस्थानकाचे’ मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याहस्ते उद्घाटन
बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावमधील नागरिकांची अनेक वर्षांची अपेक्षा पूर्ण होत असून, वायव्य कर्नाटक रस्ते परिवहन महामंडळाच्या नवीन बसस्थानकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याहस्ते आज उद्घाटन करण्यात आले. हे बसस्थानक बेळगाव स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उभारण्यात आले आहे.

सुमारे २.१९ गुंठे क्षेत्रफळावर ४९.८ कोटी रुपयांच्या खर्चातून बांधण्यात आलेल्या या बसस्थानकात एकूण २८ फलाट आहेत. हे अत्याधुनिक हाय-टेक बसस्थानक असून, यात सरकते जिने, लिफ्ट, सुसज्ज व्यावसायिक संकुल, स्वच्छतागृहे, बेसमेंट, तीन मजले तसेच विभागीय कार्यालयांचा समावेश आहे.

बसस्थानकातील फलाट क्रमांकानुसार बस मार्गांचा विभाग पुढीलप्रमाणे आहे :

फलाट १ : वडगाव आणि अनगोळकडे जाणाऱ्या शहर बससाठी

फलाट २ : उद्यमबाग

फलाट ३ : ए.पी.एम.सी.

फलाट ४ : वंटमूरी, रामतीर्थनगर, कणबर्गी

फलाट ५ : सुवर्णसौध

फलाट ६ : सुळेभावी, करडीगुद्दी, मारीहाळ जवळ जाणाऱ्या बससाठी

विभागीय नियंत्रणाधिकारी के. एल. गुडन्नवर यांनी नागरिकांना आवाहन केले की, या अत्याधुनिक बसस्थानकाची स्वच्छता राखावी आणि येथील सेवा योग्य पद्धतीने वापरावी.

उद्घाटन सोहळ्यास बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी, परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी, मंत्री शरण प्रकाश पाटील, एम. सी. सुधाकर यांच्यासह अनेक मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.

The post बेळगावमध्ये अत्याधुनिक ‘स्मार्ट बसस्थानकाचे’ मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याहस्ते उद्घाटन appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावचे आधुनिक सिटी बस टर्मिनल सेवेसाठी सज्ज
बेळगाव / प्रतिनिधी

अनेक वर्षांच्या विलंबानंतर, बेळगावचे आधुनिक सिटी बस टर्मिनल अखेर प्रवाशांसाठी सेवेसाठी सज्ज झाले आहे. मागील अनेक अडथळ्यांनंतर, बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने हा प्रकल्प पूर्ण केला आहे. या सुविधेचे उद्घाटन aj शनिवार दि. ४ ऑक्टोबर २०२५ रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याहस्ते होणार आहे.

भूमिपूजन २०१६ मध्ये झालेल्या या प्रकल्पाला जवळजवळ दहा वर्षांचा विलंब झाला. मुख्य अडथळा बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाशी असलेले मतभेद होते. टर्मिनल नियोजनात २.०७ एकर क्षेत्रात काम होते, त्यापैकी काही जागा कॅन्टोन्मेंटच्या अधिकाराखाली येत होत्या. कॅन्टोन्मेंटच्या अडचणींमुळे काम थांबले, पुनर्रचना आणि वाटाघाटी कराव्या लागल्या.

नवीन टर्मिनलमध्ये प्रवाशांसाठी प्रतीक्षा क्षेत्रे, बस बे, बोर्डिंग सुविधा, दुकाने आणि वरच्या मजल्यावर उभे परिसंचरण व व्यवसायिक क्षेत्र यांचा समावेश आहे. खालच्या मजल्यावर बस व बोर्डिंग सुविधा आहेत, तर वरच्या मजल्यावर प्रवाशांसाठी आरामदायी जागा उपलब्ध आहे. एस्केलेटर आणि पार्किंग सुविधेमुळे प्रवाशांना सोयीसुविधा अधिक सुलभ होणार आहेत.

The post बेळगावचे आधुनिक सिटी बस टर्मिनल सेवेसाठी सज्ज appeared first on News 24 Tass Marathi.