- उद्या मंगळवारी अंत्यसंस्कार
बेळगाव : नानावाडी येथील रहिवासी श्रीमती लीलाबाई जवाहरलालजी पोरवाल (वय 96 वर्षे) यांचे सोमवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात ६ कर्ते चिरंजीव,३ कन्या ,सुना, जावई ,नातवंडे व पणंतवडे असा परिवार आहे. येथील प्रख्यात रेमंड शॉपचे संचालक सुरेश पोरवाल यांच्या मातोश्री होत.
मंगळवार दि. ८ एप्रिल रोजी सकाळी ११ वा. सदाशिवनगर स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.