खानापूर / प्रतिनिधी
चापगाव (ता.खानापूर) येथील रहिवासी श्रीमती शांता व्यंकट पाटील (वय ८२) यांचे सॊमवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. दुपारी ३ वा. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा ,सून, तीन मुली, जावई, नात, नातजावई, नातवंडे व पणतवंडे असा परिवार आहे. जुन्या पिढीतील प्रसिद्ध पैलवान कै. श्री.व्यंकट पाटील यांच्या त्या पत्नी होत.