बेळगाव : पाटील गल्ली कंग्राळी खुर्द येथील रहिवासी संतोष दड्डीकर (वय ५३) यांचे शुक्रवार दि. २८ मार्च रोजी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, तीन भाऊ व तीन भावजयी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दि. ३१ मार्च रोजी सकाळी ८ वाजता कंग्राळी खुर्द स्मशानभूमी येथे होणार आहे.
चन्नम्मा सर्कल येथे हजारो मुस्लिम समर्थक रस्त्यावर निषेध मोर्चात तरुणांची घोषणाबाजी बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव तालुक्यातील संतीबस्तवाड गावातील मशिदीत कुराण आणि हदीस या धर्मग्रंथांना जाळणाऱ्या समाजकंटकांना […]
बेळगाव : शिवाजीनगर येथील रहिवासी तथा ज्येष्ठ नागरिक श्री. सदाशिव लक्ष्मण पाटील (वय ७७ वर्षे) यांचे आज शुक्रवार दि. १६ मे रोजी हृदयविकाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात […]
मुख्य बाजारपेठेतील व्यवहार सकाळपासून ठप्प बेळगाव / प्रतिनिधी संतीबस्तवाड (ता. बेळगाव) येथे मशिदीतील धर्मग्रंथ (कुराण) जाळण्यात आले होते. या घटनेचा निषेध करण्यासाठी मुस्लिम समाजाने आज बेळगावमध्ये […]
बेळगाव / प्रतिनिधी संतीबस्तवाड येथे धर्मग्रंथ विटंबना आणि चोरी प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिस स्थानकाचे सीपीआय मंजुनाथ हिरेमठ यांना निलंबित करण्यात आले आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका […]
बेळगाव : मरगाई गल्ली सावगांव, (ता. बेळगाव) येथील रहिवासी सौ. रुक्मिणी यल्लाप्पा पवार (वय ६५) यांचे गुरुवार दि. १५ मे रोजी दुपारी २ वा. सुमारास हृदयविकाराने […]