सुळगा (हिं.) : लक्ष्मी गल्ली येथील रहिवासी श्री. परशराम लक्ष्मण पाटील (वय ५४) यांचे मंगळवार दि. ३ जून रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ व एक बहीण असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या गुरुवार दि. ५ जून रोजी सकाळी ८ वा. होणार आहे.
June 13, 2025
पावसाला प्रारंभ झाल्याने उपक्रमाला चालना यंदाच्या पावसाळ्यात हिरवळ वाढणार बेळगाव / प्रतिनिधी वनखात्यातर्फे वृक्ष संवर्धनासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून यंदाच्या वर्षी लाखो […]