येळ्ळूर ता. २९ : मूळचे नेताजी गल्ली येळ्ळूर व सध्या राहणार समृद्धी कॉलनी वडगाव येथील रहिवासी श्री. भरतकुमार सिद्धोजी मुरकुटे (वय ५८ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने मंगळवार दि. २९ रोजी सकाळी ११ . १५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी ,आई , दोन मुले, भाऊ, वहिनी, मेहुणा, पुतण्या असा परिवार आहे. ते येळळूर येथील नेताजी सोसायटीचे संचालक होते. तसेच मराठा मंडळ पॉलीटेक्निक कॉलेजमध्ये लायब्ररीयन म्हणून कार्यरत होते. त्यांचा अंत्यसंस्कार दुपारी ३.०० वा. वडगाव स्मशानभूमीत होणार आहे.
December 4, 2025
बेळगाव / प्रतिनिधी गुरुदेव दत्तांचा वार असलेल्या गुरुवारीच दत्त जयंती आल्याचा अभूतपूर्व योग बेळगावकरांनी साधला. मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजनाबरोबरच श्री दत्त जयंतीचा योग साधला गेल्यामुळे भक्तगणांचा उत्साह […]







