June 20, 2025

पंढरपूर येथे बेळगावच्या भाविकाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू

पंढरपूर / वार्ताहर आषाढीवारी अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपली असताना, एक दुर्दैवी घटना घडली आहे. मित्रांसोबत विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूर येथे आलेल्या बेळगावच्या भाविकाचा चंद्रभागा नदीत बुडून […]
June 19, 2025

सीमाप्रश्नासाठी उच्चाधिकार समितीची पुनर्रचना

मध्यवर्तीच्या पाठपुराव्याला यश मुंबई / प्रतिनिधी महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्ना संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या दाव्या संदर्भात उच्चाधिकार समितीची यापूर्वी तज्ञ साक्षीदार प्रा.अविनाश कोल्हे दोन समन्वयक मंत्री […]
June 19, 2025

ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचे निधन

मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचे निधन झाले. गुरुवार १९ जून रोजी सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २० […]
June 19, 2025

पावसाचा ‘जोर’ ; वारकऱ्यांचा ‘हिरमोड’

इंद्रायणीच्या पाणी पातळीत वाढ आळंदी : आषाढी पायी वारी सोहळ्याला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. संततधार कोसळत असलेल्या पावसात, लाखो वारकरी देहू आणि आळंदीला पायी वारीसाठी पोहोचले […]
June 18, 2025

तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

देहू : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावामध्ये संपन्न झाला. तुकोबांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे. पावसाच्या […]
June 17, 2025

वैद्यकीय समन्वयक प्राचार्य आनंद आपटेकर यांना “कृतज्ञता पत्र” देऊन सन्मान

मुंबई / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष अधिकारी व उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या 15 जून 2025 रोजी वाढदिवसानिमित्त ठाणे […]
June 16, 2025

आषाढी पायी दिंडी सोहळ्यासाठी बेळगाव वारकरी महासंघ आळंदीकडे रवाना

बेळगाव : दरवर्षीप्रमाणे वारकरी महासंघ बेळगाव यांच्या पायीदिंडी सोहळ्याचे प्रस्थान आज सोमवारी दि. १६ जून रोजी सायंकाळी श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, महाद्वार रोड येथून झाले आहे.आषाढी […]
June 15, 2025

इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला ; पाच जणांचा मृत्यू

२० ते २५ जण वाहून गेल्याची भीती पुणे : मावळ तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर […]
June 12, 2025

सांबरा ते पंढरपूर दिंडी सोहळा

बेळगाव / प्रतिनिधी श्री गुरू आप्पासाहेब भानुदास वास्कर महाराज व सदगुरू विवेकांनद ज्ञानेश्वर वास्कर महाराज पंढपूर यांच्या कृपा आशीर्वादाने दिंडी सोहळा शुक्रवार  दि. २० सकाळी ९ […]
June 11, 2025

खानापूर (बेळगाव) मित्र मंडळ पुणेचा गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व विद्यार्थी – पालक मार्गदर्शन मेळावा संपन्न

पुणे : येथील खानापूर (बेळगाव) मित्र मंडळाच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व विद्यार्थी – पालक मार्गदर्शन मेळावा दि.८ जून २०२५ रोजी, स्व. सुषमा स्वराज बचट गट […]