बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक शनिवार दिनांक 24 मे 2025 रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे या बैठकीस सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन कार्याध्यक्ष मनोहर किणेकर माजी आमदार यांनी केले आहे.
May 15, 2026
डॉ. सुनीलकुमार लवटे, सिसिलिया कार्व्हालो, विवेकानंद गोपाल, सुरेंद्र दरेकर, रणधीर शिंदे, अनंत कदम यांचा समावेश बेळगाव : राजारामबापू पाटील ललित कला अकादमी (महाराष्ट्र राज्य) आणि शब्दगंध […]








