खानापूर / प्रतिनिधी
पर्यटकांना पावसाळ्यात खानापूर तालुक्यातील वनक्षेत्रे आणि धबधब्यांना भेट देण्यास वन विभागाने कडक बंदी घातली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव आणि वन्यजीवांना धोका असल्याने पर्यटक, विशेषतः तरुणाई सोशल मीडियावर रेलचेल करताना संख्येने आकर्षित करत आढळल्यास गंभीर कारवाईचा असतात. परंतु संबंधित क्षेत्र इशारा देण्यात आला आहे. बिबट्या आणि वाघांसारख्या बेळगाव जिल्ह्यातील खानापूर वन्य प्राण्यांचे माहेरघर तालुक्याच्या पश्चिम आणि असलेल्या संरक्षित जंगलात दक्षणि भागातील निसर्गरम्य मोडते आणि जे मुसळधार उघडली परिसर व धबधबे हे बेळगाव, पावसात धोकादायक ठरू तसेच गोवा आणि आसपासच्या शकते. अलीकडेच एका बोलावून शहरातील पर्यटकांना मोठ्या गटाने नाके त्यांना तपासणी चुकून वज्रपोहा धबधब्यावर चित्रीकरण केले होते. त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन चांगलीच कान उघडणी करण्यात आली तसेच त्यांच्या पालकांना बोलवून घेतल्यानंतरच सोडण्यात आले.
वनाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पावसाळ्यामध्ये खानापूर जंगलातील दृश्यमानता कमी होऊन अपघाताची शक्यता वाढत असल्यामुळे परिसर सुरक्षेच्या दृष्टीने चेक पॉइंट्स आणि पाळत वाढवण्यात आली आहे. भीमगड वन्यजीव अभयारण्यासारख्या भागातील प्रवेशास आता सक्त मनाई आहे. वन विभागाने पर्यटकांना नियमांचे पालन करून सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला आहे.