June 5, 2025सौंदत्ती येथे डोक्यात दगड घालून एकाची हत्यासौंदत्ती / वार्ताहर जिल्ह्यातील सौंदत्ती शहरात एका व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळल्याने खळबळ उडाली आहे. सौंदत्ती शहरातील एपीएमसीमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला […]