हलगट्टीनजीक भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
भरधाव दुचाकीची केएसआरटीसी बसला जोराची धडक रामदुर्ग तालुक्यातील घटना रामदुर्ग : तालुक्यातील हलगट्टी गावाजवळ झालेल्या भीषण रस्ता अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सौंदत्ती […]
