June 1, 2025इटगी क्रॉसनजीक टँकर धडकल्याने तीन कामगार जागीच ठारकित्तूर / वार्ताहर कित्तूर तालुक्यातील इटगी क्रॉसनजीक रविवारी दुपारी टँकरची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात तीन कामगार जागीच ठार झाले, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. […]