Trending News
नगरविकास सहायक कार्यकारी अभियंत्याच्या निवासस्थानी १४ कोटींचे घबाडकसाई गल्ली – भीमज्योती मार्ग समस्यांच्या गर्तेतमहापालिका आयुक्तांचा महांतेशनगरमध्ये पाहणी दौराकचरा डेपोविरोधात तुरमुरी ग्रामस्थांचा बेळगावात मोर्चासेंट जोसेफ हायस्कूलमध्ये बास्केटबॉल मैदानाचे उद्घाटनचिन्मयी उप्पार पर्ल ऑफ ज्ञानसागर पुरस्काराची मानकरीनगरविकास सहायक कार्यकारी अभियंत्याच्या निवासस्थानी १४ कोटींचे घबाडकसाई गल्ली – भीमज्योती मार्ग समस्यांच्या गर्तेतमहापालिका आयुक्तांचा महांतेशनगरमध्ये पाहणी दौराकचरा डेपोविरोधात तुरमुरी ग्रामस्थांचा बेळगावात मोर्चासेंट जोसेफ हायस्कूलमध्ये बास्केटबॉल मैदानाचे उद्घाटनचिन्मयी उप्पार पर्ल ऑफ ज्ञानसागर पुरस्काराची मानकरीनगरविकास सहायक कार्यकारी अभियंत्याच्या निवासस्थानी १४ कोटींचे घबाडकसाई गल्ली – भीमज्योती मार्ग समस्यांच्या गर्तेतमहापालिका आयुक्तांचा महांतेशनगरमध्ये पाहणी दौराकचरा डेपोविरोधात तुरमुरी ग्रामस्थांचा बेळगावात मोर्चासेंट जोसेफ हायस्कूलमध्ये बास्केटबॉल मैदानाचे उद्घाटनचिन्मयी उप्पार पर्ल ऑफ ज्ञानसागर पुरस्काराची मानकरी
Trending

lagnas nakar dilyane tarunisah kutumbavar halla

लग्नास नकार दिल्याने तरुणीसह तिच्या कुटुंबावर हल्ला

चिक्कोडी / वार्ताहर चिक्कोडी तालुक्यातील केरूर गावात लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या कारणावरून एका तरुणाने साथीदारांसह तरुणी आणि तिच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. […]

chikkodi shaikshanik jilhyat dahavichya pariksesathi katekor niyojan

चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेसाठी काटेकोर नियोजन

१३१ केंद्रांवर सीसीटीव्ही आणि वेबकास्टिंगची नजर २८ भरारी पथके तैनात चिक्कोडी / वार्ताहर २०२५-२६ शैक्षणिक वर्षातील दहावीच्या परीक्षेसाठी चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यात प्रशासनाने काटेकोर नियोजन केले असून […]

baravichya parikshela janyapurvi vidyarthinicha hrudayvikarane mrutyu

बारावीच्या परीक्षेला जाण्यापूर्वी विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू

चिक्कोडी / वार्ताहर चिक्कोडी तालुक्यातील बंबलवाड गावात अत्यंत दुर्दैवी घटना घडली. बारावीची परीक्षा देण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या १७ वर्षीय विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. या […]

chikodit vadilankadun mulachi hatya

चिकोडीत वडिलांकडून मुलाची हत्या

हृदयविकाराने मृत्यू भासविण्याचा प्रयत्न : मित्रांनी उघड केला हत्येचा प्रकार चिकोडी / वार्ताहर जन्मदात्या वडिलानेच आपल्या तरुण मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना चिकोडी शहरातील इंदिरानगर येथे […]

bhatkya kutryanchya hallyat mendhapalachya 15 shelya - mendhyancha mrutyu

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मेंढपाळाच्या १५ शेळ्या – मेंढ्यांचा मृत्यू

सदलगा परिसरातील घटना पशुसंवर्धन विभागाकडून नुकसान भरपाईचे आश्वासन चिक्कोडी / वार्ताहर चिक्कोडी तालुक्यातील सदलगा शहराच्या बाहेरील भागात भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात एका मेंढपाळाच्या १५ मेंढ्या व […]

a student tragically died after coming into contact with a live electrical wire

विद्युतभारित तारेच्या स्पर्शाने विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

चिक्कोडी तालुक्यातील मोरारजी देसाई निवासी शाळेच्या आवारात दुर्घटना चिक्कोडी / वार्ताहर बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील सदलगा परिसरातील मोरारजी देसाई निवासी शाळेत दुपारच्या सुट्टीत खेळताना विद्युत तारेच्या […]