बेळगाव / प्रतिनिधी

खडक गल्ली येथील रहिवासी अनुसया रामचंद्र पवार (वय ९३) यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन कर्ते चिरंजीव, तीन विवाहित कन्या, जावई, सुना, नातवंडे पणतवंडे असा परिवार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते विलास पवार यांच्या मातोश्री होत. त्यांचा अंत्यविधी आज दुपारी २ वाजता सदाशिवनगर स्मशान भूमी मध्ये होणार आहे.