बेळगाव / प्रतिनिधी
भारतीय रेल्वेने बेळगाव व बंगळूरदरम्यान नवीन वंदे भारत एक्स्प्रेस सेवा मंजूर केली आहे. पूर्वीच्या बंगळूर-धारवाड वंदे भारतला ही रेल्वे जोडली जाणार नाही. तर कर्नाटकातील ११ वी वंदे भारत एक्स्प्रेस बेळगाव ते बंगळूरदरम्यान धावेल. यामुळे बेळगावकरांतून समाधान व्यक्त केले जात आहे. एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याच्य म्हणण्यानुसार, बेळगाव ते बंगळूर नवीन रेल्वे सकाळी बेळगाव येथून निघेल आणि दुपारी बंगळूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात बेंगळूरहून दुपारी निघेल व संध्याकाळी बेळगावमध्ये पोहोचेल. सुरुवातीला ट्रेनमध्ये आठ डबे असतील. प्रवाशांच्या सागणीनुसार आणखी कोच जोडण्याची शक्यता आहे. ट्रेनची प्राथमिक देखभाल बेळगावमध्ये केली जाणार आहे.
रेल्वेने २१ नोव्हेंबर २०२३ रोजी बेळगाव ते धारवाडदरम्यान रेल्वेची चाचणी घेतली होती. ज्यामध्ये ६१०.६ किलोमीटर अंतर असून, अंदाजे ७ तास ५५ मिनिटांत अंतर पूर्ण झाले. जे या मार्गावरील रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवीन सेवेच्या मंजुरीची पुष्ठी केली आहे. हे सकारात्मक पाऊल असले तरी, नेमकी ही रेल्वे कधी सुरू होणार सध्याच्या सर्वात वेगवान ट्रेनपेक्षा जवळजवळ दोन तास वेगवान आहे. बंगळूर-धारवाड रेल्वेचा विस्तार करण्याच्या योजनेला राजकीय नेत्यांसह याचे वेळापत्रक अध्यापही विविध स्तरांकडून विरोध जारी करण्यात आलेले नाही. झाला. ज्यामुळे वेगळी सेवा राज्यात गुलबर्गा – बंगळूर, सुरू करण्याचा निर्णय घेण्यात बंगळूर-धारवाड, म्हैसूर चेन्नई, आल्याची माहिती उपलब्ध झाली मंगळूर- तिरुअनंतपुरम, आहे. लोंढा, धारवाड, हुबळी, बंगळूर- एर्नाकुलम, बंगळूर ते हवेरी, दावणगेरे, तुमकूर आणि कोईम्बतूर, मंगळूर-मडगाव, यशवंतपूर यासारख्या प्रमुख बंगळूर- काचेगुडा, मदुराई- स्थानकांवर ही रेल्वे थांबेल बंगळूर, हुबळी-पुणे वंदे भारत अशी अपेक्षा आहे. केंद्रीय मंत्री या १० रेल्वे राज्यात सध्या प्रल्हाद जोशी यांना लिहिलेल्या धावतात. यामध्ये आता नवीन ६ मे २०२५ रोजीच्या पत्रात, वंदे भारतची भर पडणार आहे.