खानापूर : रामनगर येथील रहिवाशी सौ. अन्नपूर्णा अशोक शहापूरकर वय (७४) यांचे शुक्रवार दिनांक १८ एप्रिल रोजी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुलगे, सुना, एक मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान उपाययोजनास पाठिंबा विजयपूर / दिपक शिंत्रे विजयपूर जिल्ह्याचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री रमेश जिगजिणगी यांच्या नेतृत्वाखाली, विजयपूर जिल्ह्यातील माजी मंत्री, माजी आमदार, […]
खानापूर / प्रतिनिधी खानापूर तालुक्यातील चापगांव येथील शेतवडीत सोमवारी सायंकाळी वीज कोसळल्याने एका धनगराची ११ बकरी जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. उमेश यल्लाप्पा चचडी, […]
चन्नम्मा चौकात निदर्शने ; दोषींना तात्काळ अटक करण्याची केली मागणी बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव तालुक्यातील संतीबस्तवाड गावात बांधकाम सुरू असलेल्या मशिदीच्या तळमजल्यावरील पवित्र कुराणाची चोरी करून […]
करंबळनजीक रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प खानापूर / प्रतिनिधी खानापूर आणि नजीकच्या परिसरात आज दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे खानापूर – नंदगड मार्गावरील करंबळ […]
बेळगाव / प्रतिनिधी मारुती मंदिरात असणाऱ्या अध्यापक बंधुच्या प्राचीन शीव, श्री नरसिंह आणि वराह मंदिरात रविवारी श्री नरसिंह जयंती भक्तीभावाने साजरी करण्यात आली. श्री नरसिंह जयंती […]