पुणे : येथील आर्यन्स कमांडो प्रशिक्षण शिबिरात उद्या रविवार दि. १६ मार्च पासून कमांडो प्रशिक्षणाच्या पहिल्या उन्हाळी बॅचला प्रारंभ होणार आहे. सदर शिबिरात ७ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांसाठी बेसिक, रेग्युलर आणि अॅडव्हान्स अशा ३ बॅचेस आहेत.

उन्हाळ्यात मुलांना आंतरिक शक्ती सिद्ध करण्यासाठी तसेच मुलांची शारीरिक आणि मानसिक क्षमता ,शिस्त -संघटन, मौल्यवान जीवन कौशल्ये विकसित करण्यासाठी हे शिबीर अत्यंत उपयुक्त आहे. तेव्हा त्वरा करा आणि आजच आर्यन कमांडो प्रशिक्षण शिबिरात तुमचा प्रवेश निश्चित करून यंदाचा उन्हाळा अविस्मरणीय करा.

पत्ता : पुणे – सातारा रोड बिलारेवाडी, पुणे महाराष्ट्र संपर्क  : मोबाईल क्रमांक – 9595800200 ; 9555992200 ; व्हॉट्सॲप क्रमांक – 8390339988